|Monday, December 16, 2019
You are here: Home » International

International

सोहेल महमूद होणार पाकचे नवे विदेश सचिव

इस्लामाबाद  पाकिस्तान सरकारने भारतातील राजदूत सोहेल महमूद यांना विदेश सचिवपदी नियुक्त केले आहे. पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चेनंतर सोहल यांना विदेश सचिवपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कुरैशी यांनी मुल्तान येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. पाकिस्तानच्या विद्यमान विदेश सचिव तहमीमा जंजुआ 16 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. ...Full Article

खशोगी हत्येसाठी अमेरिकेत प्रशिक्षण

वॉशिंग्टन  सौदी पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या घडवून आणण्यापूर्वी आरोपींनी अमेरिकेत प्रशिक्षण घेतले होते, असा खुलासा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. खशोगी हे याच वृत्तपत्रात कार्यरत होते. 2 ऑक्टोबर रोजी ...Full Article

500 कोटींचे हेरॉईन जप्त

तटरक्षक दलाची धडक कारवाई : 9 इराणी तस्करांना अटक वृत्तसंस्था/  अहमदाबाद दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱयांसोबत मिळून भारतीय तटरक्षक दलाने गुजरातला लागून असलेल्या समुद्रात मोहीम राबवत 500 कोटी रुपयांचे हेरॉईन ...Full Article

शारदा पीठ मार्गिकेला पाकिस्तानची मंजुरी

‘पीओके’मध्ये 5000 वर्षे पुरातन मंदिर : हिंदू भाविकांसाठी दर्शनाचा मार्ग मोकळा वृत्तसंस्था/  इस्लामाबाद काश्मीरमधील कुपवाडापासून अवघ्या 22 किलोमीटरवर ‘पीओके’मध्ये असलेले हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र ‘शारदा पीठ मंदिर’ मार्गिकेला पाकिस्तानने मंजुरी ...Full Article

पाकमध्ये हिंदू मुलींचे अपहरण अन् धर्मांतरण

इम्रान खान यांनी दिले चौकशीचे आदेश वृत्तसंस्था/ कराची  पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील दोन हिंदू मुलींचे अपहरण आणि त्यानंतर बळजबरीने धर्मांतरण करण्यात आले आहे. तसेच या दोन्ही पीडितांचा बळजबरीने विवाह लावून ...Full Article

गोलन टेकडय़ा इस्रायलच्या !

इस्रायलच्या बाजूने अमेरिकेचा नवा निर्णय : वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन इस्रायलबद्दल अमेरिकेने अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या बाजूने विधान करत ’गोलन टेकडय़ां’ना इसायलचा भाग म्हणून मान्यता ...Full Article

भारत-मालदीव यांच्यात द्विपक्षीय चर्चा

विदेशमंत्री सुषमा स्वराज यांचा महत्त्वपूर्ण दौरा : मालदीवच्या अनेक मंत्र्यांची घेतली भेट वृत्तसंस्था/ माले   विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी मालदीवचे गृहमंत्री इम्रान अब्दुल्ला यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत ...Full Article

मसूद अझहर प्रकरणी चीन बॅकफूटवर

लवकरच समस्या सोडवणार : दिल्ली येथे चिनी दुतावासात राजदुतांचे वक्तव्य नवी दिल्ली / वृत्तसंस्था चीनचे राजदूत लिऊ झाहुई यांनी दहशतवादी मसूद अझहर प्रकरणी एक मोठे वक्तव्य केले आहे. जैश-ए-मोहम्मद ...Full Article

कर्तारपूर यात्रेकरूंवर बंधने; भारताची पाकवर टीका

वृत्तसंस्था/ चंदीगढ पंजाबमधील आणि देशातील शीख भाविकांची सोय व्हावी म्हणून केंद्रातील भाजप सरकारने पाकिस्तानात जाणारा कर्तारपूर मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्तारपूर येथे शीखांचे पवित्र धर्मस्थान आहे. तथापि, ...Full Article

8 कोटी नागरिकांना ‘बॉम्ब’ चक्रीवादळाचा फटका

लाखो घरांची वीज गुल : विमानतळे, शाळांसह अनेक सरकारी कार्यालयेही बंद वॉशिंग्टन  अमेरिकेतील कोलोराडो परिसरात ‘बॉम्ब’ चक्रीवादळाने हाहाकार माजविला असून या हिमवादळाचा दणका 8 कोटी नागरिकांना बसला आहे. वेलिंग्टन ...Full Article
Page 21 of 219« First...10...1920212223...304050...Last »