|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » International

International

आफ्रीकेवरील चीनच्या वाढत्या प्रभावाला तोंड देणार भारत

केनिया, रवांडाचे राष्ट्रपती लवकरच भारतात वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नैसर्गिक साधनसंपदेने भरपूर आफ्रीकेत चीनच्या वाढत्या प्रभावादरम्यान भारत देखील आफ्रीकी देशांशी संबंधांत नवा प्राण ओतण्याच्या प्रयत्नात आहे. केनिया आणि रवांडाचे नेते एकावेळी भारतात येण्याला याच दिशेने पाहिले जात आहे. केनियाचे राष्ट्रपती उहरु केन्याता हे 10 ते 12 जानेवारीदरम्यान भारत दौऱयावर येत आहेत, तर रवांडाचे राष्ट्रपती पॉल कागामे देखील 9 ते 12 ...Full Article

थायलंडमध्ये पूरामुळे 12 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ बँकॉक थायलंडमध्ये पूरामुळे 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. पूरामुळे दक्षिण थायलंडमध्ये हजारो गावे पाण्याखाली गेली असून 7 लाख लोक प्रभावित झाल्याचे तेथील आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले. पूर आल्याने ...Full Article

सीरियातील स्फोटात 50 जणांचा मृत्यू

बेरुत  सीरियात तुर्कस्तानच्या सीमेजवळ बंडखोरांच्या ताब्यात असणाऱया शहरात झालेल्या कारबॉम्ब स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट अत्यंत शक्तिशाली असल्याने आसपासच्या इमारतींना देखील नुकसान पोहोचले. बचाव कर्मचाऱयांनी ढिगाऱयाखालून ...Full Article

भारत-अमेरिकेने अयशस्वी केले अनेक दहशतवादी कट

ओबामा प्रशासनाचा दावा : दोन्ही देशांची भागीदारी यशस्वी ठरल्याचे मत, एनएसजीला समर्थन वृत्तसंस्था/ वाशिंग्टन बराक ओबामांच्या 8 वर्षाच्या शासनकाळात भारत-अमेरिकेच्या भागीदारीमुळे अनेक दहशतवादी कट अयशस्वी करण्यास यश मिळाले आहे. ...Full Article

2020 पर्यंत कालबाह्य होणार पेडिट, डेबिट कार्ड

नीति आयोगाचा विश्वास : व्यवहार आधारद्वारे वृत्तसंस्था/ बेंगळूर    केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत असून 2020 पर्यंत देशात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशीनची आवश्यकता भासणार ...Full Article

चीनवर असणार ‘राफेल’ची नजर

            देशाच्या पूर्व भागात तैनात होणार राफेलचा पहिला ताफा : 2022 पर्यंत मिळणार 36 लढाऊ विमानेवृत्तसंस्था नवी दिल्ली फ्रान्सकडून खरेदी होणाऱया राफेल लढाऊ विमानांचे पहिले स्क्वाड्रन (ताफा) चा तळ ...Full Article

निरोपाच्या भाषणावेळी मिशेल ओबामा झाल्या भावुक

वॉशिंग्टन  अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा शुक्रवारी आपल्या अंतिम अधिकृत भाषणात निरोपाचा संदेश देताना भावुक बनल्या. व्हाईट हाउसच्या कर्मचाऱयांना संबोधित करताना मिशेल यांचे डोळे पाणावले. हे पाहून तेथे उपस्थित ...Full Article

ऑगस्टा प्रकरणी आरोपी विरोधात अजामिनपात्र वॉरंट

नवी दिल्ली दिल्लीच्या एका न्यायालयाने 3600 कोटी रुपयांच्या ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर क्यवहारात मध्यस्थाची भूमिका पार पाडणारा ब्रिटिश नागरिक मायकल जेम्स याच्याविरोधात शनिवारी अजामिनपात्र वॉरंट जारी केले. याचबरोबर एक कंपनी ...Full Article

9 जानेवारीला काँग्रेस प्रवेश करणार नवज्योतसिंग सिद्धू

नवी दिल्ली भाजपमधून बाहेर पडलेले नवज्योत सिंग सिद्ध 9 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने 10 जानेवारी रोजी पक्षाच्या निवडणूक समितीची ...Full Article

ट्रम्प यांच्या मदतीसाठी पुतीन यांचा थेट आदेश

हिलरींना तीव्र विरोध : याचमुळे हवा होता त्यांचा पराभव वॉशिंग्टन  रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीसाठी थेट आदेश दिला होता असा खुलासा अमेरिकेच्या ...Full Article
Page 212 of 216« First...102030...210211212213214...Last »