|Sunday, November 17, 2019
You are here: Home » International

International

फ्लोरिडा विमानतळावर गोळीबारात पाच ठार

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा येथील फोर्ट लाऊडेरेल विमानतळावर एका माथेफिरुने केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये पाच जण ठार झाले. तर आठजण जखमी झाले. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. सुरक्षा यंत्रणेने गतिमान कारवाई करत माथेफिरुस ताब्यात घेतले आहे. त्याने या हल्ल्याची जबाबदारी स्वत:वर घेतली असल्याची माहिती येथील सूत्रांकडून मिळाली आहे. जखमींवर विमान तळावरील मेडिकल विभागाने प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ...Full Article

तोयबाच्या दहशतवाद्याविरोधात आरोपपत्र सादर

बहादूर अलीविरोधात एनआयएची कारवाई, अली पाकचा रहिवासी असल्याचा दावा वृत्तसंस्था / नवी दिल्ली जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेला लष्करे तोयबाचा दहशतवादी बहादूर अली याच्या विरोधात राष्ट्रीय तपास प्राधिकरणाने (एनआयए) आरोपपत्र ...Full Article

ब्राझीलच्या आणखी एका कारागृहात 33 कैदी ठार

रिओ डी जानेरो  ब्राझील देशाच्या अमेझॉन विभागातील आणखी एका कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात 33 जण ठार झाले आहेत. तसेच सुमारे 50 जण जखमी आहेत. जखमींमध्ये काही पोलिसांचाही ...Full Article

पाच राज्यांमधील निवडणुका घोषित

उत्तर प्रदेश 7 टप्प्यात  मणिपूर 2 तर इतरत्र 1 टप्प्यात मतदान, 11 मार्चला एकाचवेळी मतमोजणी नवी दिल्ली / वृत्तसंस्था गोवा, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मणिपूर या पाच राज्यांच्या ...Full Article

मार्क जुकेरबर्ग राजकारणाच्या वाटेवर ?

लॉस एंजिलिस अमेरिकेच्या प्रत्येक राज्याचा दौरा करण्याचा आणि लोकांना भेटण्याचे आव्हान फेसबुक संस्थापक मार्क जुकेरबर्ग यांनी स्वतःलाच दिले आहे. मार्क यांच्या या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे त्यांच्या राजकारणात प्रवेशाची इच्छा ...Full Article

अमेठीत एकाच कुटुंबातील 11 जणांची हत्या

अमेठी  उत्तरप्रदेशच्या अमेठी जिह्यातील महोना गावात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील 11 जण घरी मृत आढळले आहेत. कुटुंबाचे प्रमुख जमालुद्दीन यांचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत ...Full Article

भारत-अमेरिकेचे उत्तम संरक्षण संबंध कायम राहतील : पेंटागॉन

वॉशिंग्टन अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने भारतासोबत आपले संबंध अत्यंत चांगल्या स्थितीत असून ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या शासनकाळात देखील कायम राहतील असे म्हटले. हे वक्तव्य ट्रम्प यांच्या शपथग्रहणापूर्वी महत्त्वपूर्ण मानल्या ...Full Article

फोर्ब्सच्या ‘सुपर अचिव्हर्स’ यादीत 30 भारतीय

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क फोर्ब्स नियतकालिकाच्या 2017 च्या सुपर अचिव्हर्स यादीत 30 भारतीय वंशाचे उद्योजक, संशोधकांनी स्थान प्राप्त केले आहे. यादीत अशा लोकांना सामील करण्यात आले आहे, ज्यांचे वय 30 ...Full Article

फिनलँडच्या बेरोजगारांना 40 हजाराचा मासिक भत्ता

हेलसिंकी  फिनलँडच्या बेरोजगारांसाठी हे वर्ष खरोखरच आनंदाचे ठरत आहे. फिनलँड युरोपमधील पहिला असा देश बनला आहे, जो आपल्या बेरोजगार नागरिकांना प्रतिमहिना 587 डॉलर्स म्हणजेच जवळपास 40 हजार रुपये देईल. ...Full Article

अफगाणमध्ये जाण्यास आता पाक नागरिकांनाही पासपोर्ट अनिवार्य

इस्लामाबाद/ वृत्तसंस्था पाकिस्तानचे नागरिक आता पासपोर्टशिवाय शेजारी देश अफगाणिस्तानात जाऊ शकणार नाहीत. अफगाण प्राधिकरणाने पाकिस्तानी नागरिकांचा दस्तऐवजाविना देशात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. हा नियम 1 जानेवारीपासून लागू करण्यात ...Full Article
Page 216 of 219« First...102030...214215216217218...Last »