|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » International

International

संयुक्त अरब अमिरातची दाऊदवर मोठी कारवाई

15 हजार कोटीची मालमत्ता केली जप्त नवी दिल्ली/ वृत्तसंस्था 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात संयुक्त अरब अमिरात (यूएई) सरकारने मोठी कारवाई केल्याचे समजते. सूत्रांनुसार यूएई सरकारने दाऊदची 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दाऊद इब्राहिमच्या यूएईतील अनेक कंपन्यांमध्ये समभाग आहेत तसेच त्याच्या अनेक बेनामी मालमत्ता असल्याचेही सांगितले जाते. यूएई सरकारकडून मागील ...Full Article

अखिलेशच मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंत

उत्तरप्रदेश जनमत चाचणी : 28 टक्के लोकांचा अखिलेश यांच्याकडे कल नवी दिल्ली / वृत्तसंस्था उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक-2017 साठी सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने जनमत चाचणीचा निष्कर्ष जाहीर केला आहे. नोटाबंदी ...Full Article

हैदराबादमध्ये सदनिकेत गांजाची शेती

माजी बँक अधिकाऱयाचे कृत्य : एलईडी दिवे, एसी तसेच फॅनने करायचा तापमान नियंत्रित हैदराबाद / वृत्तसंस्था हैदराबाद येथे पोलिसांनी 33 वर्षीय एका माजी बँक अधिकाऱयाला स्वतःच्या 3 बीएचके सदनिकेत ...Full Article

ऑस्टेलियन राजदूताकडून नोटाबंदीचे कौतुक

नवी दिल्ली/वृत्तसंस्था भारतातील ऑस्ट्रेलियाच्या राजदूत हरिंदर सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार कौतुक केले आहे. भारतात नोटाबंदीच्या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियात देखील सर्वाधिक मूल्याची नोट बदं ...Full Article

अमेरिकेत विमानतळांवर अडकले हजारो प्रवासी

वॉशिंग्टन पूर्ण अमेरिकेत कस्टम सर्व्हिस संगणक सेवेत बिघाड झाल्याने हजारो प्रवासी अधिकृत प्रवेशाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत विमानतळांवर रांगेत उभे राहण्यास विवश झाले. अमेरिका आणि कॅरेबियासाठी एक प्रमुख केंद्र फोर्ट लॉडरडेल ...Full Article

2010 च्या हिंसाचाराप्रकरणी अब्दुल्लांनी मान्य केले अपयश

श्रीनगर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी 2010 साली काश्मीर खोऱया झालेल्या हिंसाचारासाठी स्वतःला जबाबदार ठरविले आहे. विधानसभेत 2016 च्या हिंसाचारावर महबूबा मुफ्ती यांना लक्ष्य करताना उमर यांनी बंदूक ...Full Article

व्यावसायिकांकडून भेटवस्तू स्वीकारण्याप्रकरणी नेतान्याहूंची चौकशी

जेरुसलेम व्यावसायिकांकडून भेटवस्तू स्वीकारल्याच्या आरोपाप्रकरणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. भेटवस्तू स्वीकारणे जनप्रतिनिधीच्या जबाबदारीचे उल्लंघन मानले जाते. प्राथमिक चौकशीत गुन्हेगारी कारवाई सुरू करण्याचे पुरेसे पुरावे ...Full Article

देशाचे भवितव्य न्यायालयांच्या क्षमतेवर अवलंबून

नवी दिल्ली / वृत्तसंस्था नवी आणि अवघड आव्हाने स्वीकारण्याच्या न्यायव्यवस्थेच्या क्षमतेवरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन देशाचे मावळते सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी केले आहे. ते मंगळवारी ...Full Article

इस्तंबूल हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट

मृतांमध्ये बॉलिवूड निर्माते अबीस रिझवी, गुजरातच्या खुशी शाहचा समावेश इस्तंबूल/ वृत्तसंस्था तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरातील रियान नाईटक्लबमध्ये झालेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा हात होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. ...Full Article

अग्नी-4 ची चाचणी यशस्वी

4000 किलोमीटरपर्यंत अण्वस्त्रs वाहून नेण्यास सक्षम बालासोर / वृत्तसंस्था डीआरडीओने सोमवारी बालासोर येथे अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 4 हजार किलोमीटर असून याची आधीची क्षमता ...Full Article
Page 217 of 219« First...102030...215216217218219