|Thursday, November 14, 2019
You are here: Home » International

International

जम्मू-काश्मीर विधानसभेत राष्ट्रगीताचा अवमान

राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान गोंधळ : श्रीनगर/ वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी भाजप-पीडीपी आघाडी सरकारविरोधात सभागृहात मोर्चा उघडला. विरोधी पक्षांनी या गोंधळादरम्यान राष्ट्रगीताच्या सन्मानाची देखील जाणीव ठेवली नाही. अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षाचे आमदार गोंधळ घालू लागले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रगीत सुरू असताना देखील विरोधकांचा गोंधळ थांबला नाही. भाजपने विरोधकांवर राष्ट्रगीताच्या अवमानाचा आरोप केला. सभागृहात ...Full Article

चीनने लंडनपर्यंत सुरू केली मालगाडी

18 दिवसात 12000 किलोमीटरचा करणार प्रवास बीजिंग चीनने लंडनसाठी पहिली मालगाडी सेवा सुरू केली आहे. ही रेल्वे जवळपास 12000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. जगातील दुसऱया सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेने ...Full Article

मुख्यमंत्री ईबोबी सिंग यांच्याविरोधात निवडणूक लढविणार इरोम

इंफाळ / वृत्तसंसथा सशस्त्र दलांना विशेषाधिकार देणाऱया अफ्स्पा कायद्याविरोधात 16 वर्षांपर्यंत उपोषण करणारी सामाजिक कार्यकर्ती शर्मिला इरोम विधानसभा निवडणूक लढविणार आहे. विशेष म्हणजे ती मणिपूरचे वर्तमा मुख्यमंत्री ओकराम ईबोबी ...Full Article

बगदादनजीक आत्मघाती स्फोटात 32 जणांचा मृत्यू

बगदाद इराकची राजधानी बगदादच्या शेजारी शहराच्या गर्दीच्या ठिकाणी सोमवारी झालेल्या कारबॉम्ब स्फोटात 32 जण मारले गेले आहेत. या स्फोटात अनेक जण जखमी देखील झाले. सद्र नावाच्या शहरात रस्त्याशेजारी कामाच्या ...Full Article

पीओकेच्या रहिवाशांना मिळणार नाही विशेष निमंत्रण

अनिवासी भारतीय दिन : मोदी सरकारचा निर्णय नवी दिल्ली / वृत्तसंस्था आगामी अनिवासी भारतीय दिन समारंभात पाकिस्तानव्याप्त काश्मीरचे (गिलगिट-बाल्टिस्तान) प्रतिनिधी देखील सामील व्हावेत यासाठी सरकारने कोणताही विशेष उत्साह दाखविलेला ...Full Article

इस्तंबूलमध्ये गोळीबारात दोन भारतीयांसह 39 ठार

नववर्ष स्वागत पार्टीवेळी नाईटक्लबमध्ये दहशतवाद्याचे कृत्य  : पंतप्रधान मोदी, सुषमा स्वराज यांनी घेतली दखल वृत्तसंस्था/ इस्ंतबूल येथील नाईटक्लबमध्ये नववर्षाच्या स्वागत पार्टीवेळी झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 39 जण ठार झाले. यात ...Full Article

अरुणाचल प्रदेशची सत्ता भाजपकडे

मुख्यमंत्री खांडूंसह पीपीएतील 33 आमदार पक्षात दाखल वृत्तसंस्था/ इटानगर अखेर 13 वर्षांनंतर अरुणाचल प्रदेशमधील सत्ता मिळविण्यात भाजपला यश आले. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल पक्षाच्या (पीपीए) ...Full Article

ग्रीस राजदूताची हत्या पत्नीकडूनच

11 वर्षे लहान प्रियकरासोबत मिळून केली हत्या : ब्राझीलमध्ये झाली होती घटना रिओ डे जानेरो/ वृत्तसंस्था ग्रीसचे राजदूत किरियाकोस अमीरीदिस यांची हत्या त्यांच्या पत्नीनेच घडवून आणली होती असा दावा ...Full Article

हॅकिंग प्रकरणी रशियाच्या समर्थनार्थ उतरले ट्रम्प

हेरयंत्रणेच्या अधिकाऱयांशी करणार चर्चा : संगणक सुरक्षित नाही, नागरिकांना कुरियर करण्याचा सल्ला पाम बीच / वृत्तसंस्था अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर सायबर हॅकिंगच्या आरोपांप्रकरणी त्याचे समर्थन केले ...Full Article

जयललितांच्या मार्गावरूनच पक्ष वाटचाल करेल

पदभार स्वीकारताना शशिकला झाल्या भावूक : अम्मांचे स्वप्न साकारण्यासाठी झटण्याचे आवाहन वृत्तसंस्था/ चेन्नई स्वर्गीय जयललिता यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरूनच अण्णा द्रमुकची वाटचाल सुरू राहिल, असा विश्वास देत शशिकला यांनी ...Full Article
Page 218 of 219« First...102030...215216217218219