|Friday, December 13, 2019
You are here: Home » International

International

भेदरलेल्या पाकची एफएटीएफकडे धाव

समीक्षा समितीतून भारताला हटविण्याची मागणी : पाकिस्तानवर कठोर निर्बंधांचे संकट वृत्तसंस्था/  इस्लामाबाद  पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादाच्या विरोधात भारताने कठोर प्रहार करणे सुरुच ठेवल्याने पाकिस्तान भेदरला आहे. आशिया-प्रशांत संयुक्त समुहाच्या सह-अध्यक्षपदावरून भारताला हटविण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानने फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सकडे (एफएटीएफ) केली आहे. भारत सहअध्यक्ष असताना पाकिस्तानबद्दल निष्पक्ष तपासणी होऊ शकत नसल्याचा कांगावा शेजारी देशाने केला आहे. पाकचे अर्थमंत्री असद ...Full Article

भारतीय महिलांची स्थिती सुधारली, प्रगतीला अजून वाव

जागतिक बँकेचा अहवाल प्रसिद्ध : पाकिस्तान पिछाडीवर,  6 देशांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार प्राप्त वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  नारी सशक्तीकरण आणि महिलांना समानतेचा अधिकार या विषयांवरून जगभरात दीर्घकाळापासून चर्चा सुरू ...Full Article

पाक सैनिकांनी हिंदू मंदिरातच मांडले ठाण

बनासकांठा  भारत-पाकिस्तान सीमेवरील सिंध प्रांतातील करुंझर टेकडीवर असलेल्या अंबाजी मातेच्या मंदिरालाच पाकिस्तानच्या सैनिकांनी चौकीचे स्वरुप दिले आहे. गुजरात आणि सिंधमधून मोठय़ा प्रमाणात हिंदू बांधव या मंदिरात पूजा करण्यासाठी येत ...Full Article

काश्मीरप्रश्न सोडविणाऱयाला नोबेल द्या : इम्रान खान

उपखंडात शांतता प्रस्थापित होणे महत्त्वाचे वृत्तसंस्था / इस्लामाबाद  नोबेल शांतता पुरस्कारासाठी स्वतःला पात्र मानत नसल्याचे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी केले आहे. काश्मीर प्रश्नावर तोडगा काढणाऱया व्यक्तीलाच हा ...Full Article

‘जैश’चा म्होरक्मया मसूद अझहरचा मृत्यू?

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांचा दावा : पाकिस्तान सरकारकडून अधिकृत दुजोरा नाही इस्लामाबाद, नवी दिल्ली / वृत्तसंस्था मुंबई हल्ल्यासह भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करून हिंसाचार माजविणाऱया आणि नुकत्याच जम्मू काश्मीरमधील ...Full Article

पाक-पंजाबमध्ये 53 संघटनांवर बंदी

दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप : जागतिक दडपणामुळे कारवाई वृत्तसंस्था/  लाहोर  पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारने दहशतवादी संघटनांना समर्थन देणाऱया अनेक संघटनांवर बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या पंजाबमधील सुमारे 53 संघटनांवर बंदी ...Full Article

अमेरिकन हिंदू असल्याचा गर्व

तुलसी गब्बार्ड यांचे टीकाकारांना प्रत्युत्तर : वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन   अध्यक्षयी निवडणुकीत स्वतःची दावेदारी सादर करणाऱया डेमापेटिक पार्टीच्या नेत्या तुलसी गब्बार्ड यांनी हिंदू राष्ट्रवादी असल्याचा आरोप करणाऱया टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले ...Full Article

भूमध्य समुद्रात नौका बुडाल्याने 170 जण बेपत्ता

रोम : सुसहय़ जीवनाच्या शोधार्थ दुसऱया देशात धाव घेऊ पाहणाऱया लोकांना पुन्हा एकदा भूमध्य समुद्रात स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. दोन वेगवेगळय़ा घटनांमध्ये सुमारे 170 जण बेपत्ता झाले आहेत. ...Full Article

दावोस बैठक आजपासून

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून आयोजन : राष्ट्रप्रमुखांची असणार उपस्थिती, महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा वृत्तसंस्था/  दावोस जगभरातील धनाढय़ तसेच शक्तिशाली व्यक्तिमत्त्वे आल्प्सच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले स्वीत्झर्लंडचे शहर दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्ल्यूईएफ) बैठकीत ...Full Article

इंधन चोरताना आग, मेक्सिकोत 20 ठार

54 गंभीर जखमी : राष्ट्रपतींनी दिले मदतीचे आदेश मेक्सिको : मेक्सिकोत इंधनाच्या पाईपलाईनमध्ये भीषण आग लागल्याने 20 जण ठार झाले तर 54 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर ...Full Article
Page 22 of 219« First...10...2021222324...304050...Last »