|Thursday, December 12, 2019
You are here: Home » International

International

चीनच्या रसायन प्रकल्पात स्फोट, 22 जणांचा मृत्यू

बीजिंग  चीनच्या उत्तर भागातील एक रसायनाच्या प्रकल्पानजीक झालेला स्फोट तसेच त्यानंतर लागलेल्या आगीमुळे किमान 22 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर या दुर्घटनेत 22 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बीजिंगपासून 22 किलोमीटर अंतरावरील झांगजियाकू शहरातील हेबेई शेंघुआ केमिकल कंपनीनजीक घडली आहे. या दुर्घटनेत 50 ट्रक जळून खाक झाले आहेत. हा स्फोट सोमवारी रात्री 12 वाजून 41 मिनिटांच्या सुमारास ...Full Article

राजस्थानसाठी भाजपचे घोषणापत्र : 50 लाख नोकऱया देण्याचे आश्वासन

राजस्थान भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी स्वतःचे घोषणापत्र सादर केले असून पक्षाने याला राजस्थान गौरव संकल्प नाव दिले आहे. आपले सरकार बेरोजगारांना 5 हजार रुपयांचा भत्ता देणार आहे. तसेच ...Full Article

जम्मू-काश्मीरात 3 दहशतवादी ठार

एका सैनिकाला वीरगती, दगडफेकीचे प्रकार  श्रीनगर / वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम जिल्हय़ांमध्ये दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय सैनिकांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात कुलगाममध्ये सीमा ...Full Article

युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू ,रशियासोबतचा तणाव वाढला

कीव्ह  रशिया आणि युक्रेन यांच्यातील नव्या संघर्षाने जागतिक महासत्तांदरम्यान पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. एकीकडे अमेरिका आणि युरोपीय महासंघाने रशियावरील दबाव वाढविला असून दुसरीकडे युक्रेनच्या संसदेने सीमावर्ती भागात मार्शल ...Full Article

मंगळ ग्रहावर उतरले इनसाइट लँडर यान

देखरेखीसाठी दोन लघू उपग्रह देखील प्रक्षेपित वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन नासाचे रोबोटिक मार्स लँडर सोमवारी रात्री 1.24 वाजता मंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरले आहे. नासानुसार पहिल्यांदाच दोन प्रयोगात्मक उपग्रहांनी अंतराळयानाचा पाठलाग करत ...Full Article

भारतीय शाळांत फळय़ांचाच वापर

67 टक्के शिक्षण ब्लॅकबोर्डाच्या माध्यमातून : स्मार्टफोनच वापर केवळ 16 टक्के   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  भारताला जगातील माहिती-तंत्रज्ञानाची महासत्ता म्हणून ओळखले जाते. तरीही देशात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत ...Full Article

पाकमध्ये शांततेचा संदेश घेऊन आलोय : सिद्धू

राफेल व्यवहाराबद्दल वादग्रस्त उल्लेख वृत्तसंस्था / लाहोर भारतानंतर पाकिस्तानच्या सीमेतील कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या कार्यारंभ सोहळय़ासाठी पंजाबचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू मंगळवारी पाकिस्तानात पोहोचले. पाकिस्तानला शांततेचा संदेश देणार ...Full Article

बिहार सरकारला ‘सर्वोच्च’ फटकार

मुजफ्फरपूर निवारा केंद्र प्रकरण : मुली देशाचा भाग नाहीत का अशी विचारणा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या मुजफ्फरपूर निवारा केंद्राप्रकरणी राज्य सरकारला मंगळवारी फटकारले आहे. निवारा केंद्रातील मुलींच्या ...Full Article

आधी मंदिर… मग सरकार…

उद्धव ठाकरे अयोध्येत गरजले : तारीख जाहीर करण्याची मागणी शिवसैनिकांचे अयोध्यावासियांकडून उत्स्फूर्त स्वागत वृत्तसंस्था/ अयोध्या आता हिंदू स्वस्थ बसणार नाहीत, राम मंदिर उभारणीबाबत प्रश्न विचारणारच. म्हणून चार वर्षे झोपेचे ...Full Article

सीमा वादावर चीनसोबत चर्चा

एनएसए डोवाल यांची चीनच्या विदेश मंत्र्यांशी चर्चा बीजिंग / वृत्तसंस्था भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे विदेशमंत्री वांग यी यांच्यात शनिवारी सीमा वादावर चर्चा झाली आहे. दोन्ही ...Full Article
Page 28 of 219« First...1020...2627282930...405060...Last »