|Sunday, December 15, 2019
You are here: Home » International

International

अमेरिकेच्या चंद्रमोहिमेची पडताळणी करणार रशिया

मॉस्को  अमेरिकेसोबत जमिनीवर प्रतिस्पर्धा करणाऱया रशियाने आता अंतराळात देखील त्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रावर अमेरिकेच्या नागरिकाने पाऊल ठेवला होता की नाही याचा शोध घेण्याची घोषणा रशियाने केली आहे. चंद्रावर अमेरिकेचा अंतराळवीर गेला होता की नाही हे पडताळून पाहण्यासाठी मोहीम राबविणार असल्याचे रशियाच्या अंतराळ संस्थेच्या प्रमुखाने सांगितले आहे. चंद्रापर्यंत उड्डाण भरून अमेरिका तेथे पोहोचली होती की नाही याची ...Full Article

अमेरिकेच्या युवकाचा मृतदेह मिळण्याची शक्यता कमी

हत्येला 7 दिवस उलटले : तरीही बेटावर शिरू शकले नाहीत पोलीस पोर्ट ब्लेअर उत्तर सेंटिनल बेटावर आदिवासींच्या हातून जीव गमाविणारा अमेरिकेचा युवक जॉन ऍलन चाऊ याचा मृतदेह मिळण्याची शक्यता ...Full Article

चीनच्या कर्जाच्या जाळय़ात अडकलाय मालदीव !

प्रत्येक नागरिकावर 5 लाख 65 हजारांचे कर्ज वृत्तसंस्था/ माले हिंदी महासागर क्षेत्रातील आकाराने लहान असलेला देश आणि भारताचा शेजारी असलेल्या मालदीवमध्ये सत्तांतर होऊन आठवडा उलटला आहे. भारतसमर्थक मानले जाणारे ...Full Article

दोन दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये 30 ठार

कराचीतील चिनी वाणिज्य दुतावास लक्ष्य : खैबर पख्तूनमधील मदरशाजवळही बॉम्बस्फोट वृत्तसंस्था/ कराची पाकिस्तानमध्ये शुक्रवारी झालेल्या दहशतवाद्यांच्या दोन हल्ल्यांमध्ये 30 जण ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी कराचीतील चिनी वाणिज्य दुतावासाला लक्ष्य ...Full Article

मोदींची जात, आईचे वय हे देखील मुद्दे

निवडणूक प्रचाराने गाठली हीन पातळी, भाजपची काँगेसवर कठोर टीका भोपाळ, जयपूर  वृत्तसंस्था मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील विधानसभा निवडणूक प्रचार जसजसा रंग घेऊ लागला आहे, तशी त्याने हीन पातळीही गाठली ...Full Article

न्यायालयाचा ट्रम्प यांना झटका

अवैध स्थलांतरितांना आश्रय न देण्याचा निर्णय स्थगित वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अवैध मार्गाने अमेरिकेत दाखल होणाऱया मेक्सिकन स्थलांतरितांना आश्रय न देण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला एका न्यायाधीशाने सोमवारी स्थगिती दिली ...Full Article

मेक्सिकोच्या सीमेवर कुंपण उभारतेय अमेरिकेचे सैन्य

लारेडो  अमेरिकेच्या सैनिकांनी टेक्सास प्रांताच्या लारेडो शहरातील मेक्सिकोच्या सीमेवर केवळ 3 दिवसांमध्ये कित्येक मैल लांबीचे काटेरी तारांचे कुंपण उभारले आहे. मेक्सिकोतू येणाऱया शरणार्थींना रोखण्यासाठी हे कुंपण उभारले जात आहे. ...Full Article

चीनसोबतचा करार संपुष्टात आणणार मालदीव : भारताचा प्रभाव वाढणार

वृत्तसंस्था/ माले मालदीवमध्ये नवे सरकार स्थापन होण्यासोबतच चीनचा तेथील हस्तक्षेप कमी होऊ लागला आहे. तसेच कूटनीतिक पारडे भारताच्या दिशेने झुकू लागल्याचे दिसून येतेय. नव्या आघाडी सरकारमध्ये सामील सर्वात मोठय़ा ...Full Article

कट्टर मुस्लिमांनी 30 दिवसांत शरणागती पत्करावी!

वृत्तसंस्था/ बीजिंग चीनने शिनजियांग प्रांतातील तथाकथित कट्टरतावादाला रोखण्यासाठी नव्याने कठोर भूमिका घेतली आहे. कट्टरतावाद, फुटिरवाद आणि दहशतवादात सामील असलेल्या लोकांना चीनने शरणागती पत्करण्याचा आदेश दिला आहे. प्रांतातील एका शहराच्या ...Full Article

…तर जिंकू कोणतेही युद्ध!

तिन्ही दलांची संयुक्त योजना आवश्यक : वायुदल प्रमुखांचे विधान वृत्तसंस्था / नवी दिल्ली  वायुदल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी वायुदल, नौदल आणि सैन्यादरम्यान समन्वयाच्या दृष्टीकोनातून काम करणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. ...Full Article
Page 29 of 219« First...1020...2728293031...405060...Last »