|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » International

International

पाक पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत ‘दुर्लक्षित’

पाक मंत्री संतप्त : काश्मीर प्रकरणी अमेरिकेवर विश्वास नाही वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन अमेरिकेत पोहोचल्यावर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत झाले. तर पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सौदी अरेबियाच्या विमानाने न्यूयॉर्क येथे पोहोचलेल्या इम्रान यांच्या स्वागतासाठी विमानतळावर अमेरिकेचा कुठलाच वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता.  इम्रान यांच्यासाठी अंथरलेला लाल गालिचाही केवळ एक फूट लांबीचा असल्याने पाकिस्तानात संताप ...Full Article

‘हाउडी मोदी’साठी हय़ूस्टन सज्ज

कार रॅलीचे आयोजन : पंतप्रधान मोदी अन् ट्रम्प यांचे संबोधन आज वृत्तसंस्था / हय़ुस्टन अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील हय़ुस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमापूर्वी हय़ूस्टन शहर मोदींच्या ...Full Article

सौदीत सैन्य तैनात करणार अमेरिका

शस्त्रास्त्रही होणार तैनात : इराणवर थेट कारवाईचा निर्णय नाही वॉशिंग्टन   अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियात सैन्य तैनात करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सौदी अरेबियाची तेल कंपनी अराम्कोच्या ...Full Article

7 वर्षात सीमेवर 6942 वेळा गोळीबार

90 जवानांना हौताम्य : गृहमंत्रालयाने दिली माहिती नवी दिल्ली  : मागील 7 वर्षांमध्ये सीमेपलिकडून होणारा गोळीबार आणि शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 6942 घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये 90 जवानांना हौतात्म्य प्राप्त ...Full Article

पाकची घुसखोरी उधळली

भारतीय सैन्याला मिळाले मोठे यश : बॉम्बवर्षाव पाहताच पाकिस्तान   सैनिकांचे पलायन वृत्तसंस्था/  श्रीनगर  जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यावर पाकिस्तान सातत्याने स्वतःचे सैनिक आणि दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न करत आहे. ...Full Article

लायबेरियात शाळेला आग लागून 27 विद्यार्थ्यांचा होरपळून अंत

मोनरोविया : लायबेरियाची राजधानी मोनरोविया येथील इस्लामिक शाळेत भीषण दुर्घटना घडली आहे. शाळेत भीषण आग लागल्याने सुमारे 27 विद्यार्थ्यांचा होरपळून अंत झाला आहे. विद्यार्थी कुराणचे पठण करत असतानाच शाळेत ...Full Article

बेंजामीन नेतान्याहू 5 व्यांदा सत्तेच्या शर्यतीत

इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणूक : अरब मतदार ठरणार निर्णायक : मतदानपूर्व सर्वेक्षणात लिकूड आघाडीवर वृत्तसंस्था/  जेरूसलेम इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. 6 महिन्यांमध्ये इस्रायलच्या नागरिकांनी दुसऱयांदा संसदीय ...Full Article

पाकमध्ये हिंदू विद्यार्थिनीचा मृत्यू

कुटुंबाने व्यक्त केला हत्येचा आरोप : पाकमधील अल्पसंख्याकांवर अत्याचार वृत्तसंस्था/ कराची   पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेणाऱया एका हिंदू विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. नम्रता चंदानी असे मृत युवतीचे नाव असून ...Full Article

मुस्लीम देशांनीही पाकला झिडकारले

काश्मीरप्रकरणी थेट समर्थन नाकारले : भारताच्या भूमिकेला मिळाला पाठिंबा, चर्चेची सूचना वृत्तसंस्था/ इस्लामाबाद जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने जगभरातील देशांचे दार ठोठावले, पण चीनव्यतिरिक्त कुठल्याही प्रमुख देशाची ...Full Article

हिंदी महासागरात ‘ड्रगन’चा शिरकाव

7 चिनी युद्धनौकांचा संचार : भारतीय नौदलाची करडी नजर वृत्तसंस्था/ चेन्नई  चीनच्या 7 युद्धनौका हिंदी महासागरात दिसून आल्या आहेत. भारतीय नौदलाच्या पी-8 आय या विमानाने या नौकांचा माग घेत ...Full Article
Page 3 of 21912345...102030...Last »