|Thursday, June 27, 2019
You are here: Home » International

International

गगनयान : 30 अंतराळवीरांची गरज

इस्रोची पहिली मानवी मोहीम : आयएएमकडे महत्त्वाची जबाबदारी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारत आगामी काळात अंतराळाच्या क्षेत्रात ठोस पावले टाकणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केली होती. भारत 2022 मध्ये स्वतःच्या नागरिकाला अंतराळात पाठविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या घोषणेच्या पूर्तीसाठी 2004 मध्ये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मोदींनी या ...Full Article

हाँगकाँग-चीनदरम्यान बुलेट ट्रेन सेवेस प्रारंभ

हाँगकाँग  हाँगकाँग आणि चीनदरम्यान नवी हायस्पीड रेल्वेमार्ग सेवा रविवारी सुरू झाली आहे. या सेवेमुळे हाँगकाँग येथून बीजिंगपर्यंत पोहोचण्यासाठी 24 तासांऐवजी आता केवळ 9 तास लागणार आहेत. अब्जावधी रुपयांच्या खर्चाने ...Full Article

संयुक्त राष्ट्र महासचिव 1 रोजी भारत दौऱयावर

संयुक्त राष्ट्र कार्यालयाचे करणार अनावरण : वृत्तसंस्था / न्यूयॉर्क   संयुक्त राष्ट्र महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस पुढील महिन्याच्या प्रारंभी भारताचा दौरा करणार आहेत. संयुक्त राष्ट्र महासचिव या नात्याने त्यांचा हा पहिला ...Full Article

सद्दामप्रमाणेच ट्रम्प यांची गत करू

क्षेपणास्त्र नष्ट करणार नाही   वृत्तसंस्था/ तेहरान इराकच्या सद्दाम हुसेन यांच्याप्रमाणेच इराणसोबत संघर्षाच्या स्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष देखील अपयशी होतील असे इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी शनिवारी म्हटले आहे. स्वतःची ...Full Article

बिटकॉईनचे साम्राज्य संपण्याच्या मार्गावर

कठोर धोरण स्वीकारल्याने ओघ आटला  वृत्तसंस्था /  नवी दिल्ली काही महिन्यांपूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असणारे आभासी चलन ‘बिटकॉईन’ चे साम्राज्य आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. या आभासी चलनाची किंमत झपाटय़ाने घसरणीला ...Full Article

सीरियानजीक रशियाचे सैन्य विमान झाले बेपत्ता

मॉस्को  सीरियाच्या आकाशात उड्डाण करणारे मॉस्कोचे सैन्य विमान रडारवरून गायब झाल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. या विमानातून 14 सैनिक प्रवास करत होते. भूमध्य सागरावर असताना इलूयशिन आयएल-20 ...Full Article

म्यानमार सैन्याने राजकारणात पडू नये : संयुक्त राष्ट्र

यंगून  म्यानमारच्या सैन्याला देशांतर्गत राजकारणातून बाहेर काढले जावे, असे संयुक्त राष्ट्राच्या तपासकर्त्यांनी मंगळवारी म्हटले आहे. तपासकर्त्यांनी अंतिम अहवाल प्रसिद्ध करत रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहाराप्रकरणी सैन्य अधिकाऱयांच्या विरोधात खटला चालविण्याची मागणी ...Full Article

वैमानिकाच्या साहसामुळे 370 जण बचावले

एअर इंडियाचे विमान सुदैवी :अमेरिकेतील प्रकार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एअर इंंडियाच्या वैमानिकांनी संकटसमयी साहसाचे दर्शन घडवून 370 जणांचा जीव वाचविला आहे. पालिया आणि कॅप्टन सुशांत सिंग एअर इंडियाचे दिल्ली-जेएफके ...Full Article

कर्करोग पीडितासाठी पूर्ण शहरात नाताळ

2 वर्षीय बाळाला कर्करोगाची लागण : 3 महिन्यांपूर्वी नाताळ साजरा वृत्तसंस्था / ओहायो अमेरिकेच्या सिनसिनाटी शहराच्या उपनगरात सध्या नाताळाची तयारी सुरू आहे. 25 डिसेंबरला अद्याप वेळ असला तरीही येथील लोकांच्या ...Full Article

किम जोंग उन-मून यांची पुन्हा भेट

संबंध दृढ करण्याचा प्रयत्न : 5 महिन्यांमध्ये तिसऱयांदा भेट : अण्वस्त्रमुक्तीचा मुद्दा चर्चेत वृत्तसंस्था / सेऊल अनेक दशकांचे शत्रुत्व विसरून शांततेचा मार्ग अनुसरण्यास उत्सुक असलेले उत्तर तसेच दक्षिण कोरिया आता ...Full Article
Page 30 of 207« First...1020...2829303132...405060...Last »