|Friday, December 13, 2019
You are here: Home » International

International

नोटाबंदीमुळे मायलेक जामिनावर

छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये प्रचारसभा : काँग्रेस अध्यक्षांना केले लक्ष्य, भाजपसमोर विरोधक हतबल वृत्तसंस्था / बिलासपूर छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी बिलासपूर येथे प्रचारसभा घेतली. त्यांनी या सभेत नोटाबंदी, नक्षलवाद, विकास आणि काँग्रेसच्या घोषणापत्राचा उल्लेख केला. नोटाबंदीच्या कारणामुळेच मायलेक पैशाची अफरातफर करून जामिनावर फिरत आहेत. नोटाबंदीमुळे बनावट कंपन्या बंद झाल्या आणि मायलेकाला जामिनावर घ्यावा लागल्याचे म्हणत मोदींनी ...Full Article

अफगाणिस्तानच्या राजधानीत आत्मघाती हल्ला, 10 जणांचा मृत्यू

काबूल :  अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सोमवारी एक आत्मघाती हल्ला झाला असून यात 10 जण मारले गेले आहेत. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. काबूलच्या एका ...Full Article

तुलसी गब्बार्ड अमेरिकेच्या अध्यक्षीय उमेदवार?

अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार : नाताळावेळी घोषणा, 2020 ची निवडणूक लढविणार वृत्तसंस्था / वॉशिंग्टन अमेरिकेच्या काँग्रेसमधील पहिल्या हिंदू खासदार तुलसी गब्बार्ड यांनी 2020 मध्ये अध्यक्षीय निवडणूक लढविण्याचा विचार चालविला आहे. ...Full Article

महिंदा राजपक्षे यांनी केले पक्षांतर

श्रीलंका संकट : एसएलएफपीसोबतचे नाते तोडले एसएलपीपीत सामील वृत्तसंस्था/  कोलंबो  श्रीलंकेतील राजकीय संकट संपण्याची चिन्हे अद्यापही दिसून येत नाहीत. महिंदा राजपक्षे यांनी रविवारी एसएलएफपीमधून बाहेर पडत श्रीलंका पीपल्स पार्टीमध्ये (एसएलपीपी) ...Full Article

6 महिन्यांमध्ये भारतात 6.95 लाख सायबर हल्ले

हल्लेखोर देशांमध्ये रशिया-अमेरिका सर्वात पुढे : भारतीय हॅकर्सकडून हजारो सायबर हल्ले वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2018 च्या पहिल्या सहामाहीत रशिया, अमेरिका, चीन आणि नेदरलँड यासारख्या देशांमधून भारतावर 6.95 लाख सायबर ...Full Article

नेपाळ, बांगलादेश, पाक सीमेवरील 5 तपासणी नाक्यांचे काम पूर्ण

नवी दिल्ली  नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय सीमेवर 7 स्वीकृत एकीकृत तपासणी नाक्यांपैकी (आयसीपी) पाच नाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. भारत-नेपाळ सीमेवर आयसीपी रक्सौल आणि जोगबनी, बांगलादेश ...Full Article

तालिबान चर्चेत भारताचा सहभाग

काश्मीरमधील विरोधी पक्षांची सरकारवर टीका, सरकारकडून मात्र निर्णयाचे ठाम समर्थन   वृत्तसंस्था / नवी दिल्ली अफगाणिस्तानातील तालीबान आणि अफगाण नेते यांच्यात मॉस्को येथे होणार असलेल्या शांतता चर्चेत भारताचाही अनधिकृत सहभाग ...Full Article

अमेरिकेकडून ‘दिवाळीची भेट’

चाबहारला निर्बंधातून वगळले : अफगाणिस्तान रेल्वे योजनेलाही लाभ वृत्तसंस्था / नवी दिल्ली इराणच्या विरोधातील अमेरिपेचे निर्बंध सोमवारपासून लागू झाले आहेत. निर्बंधानंतर देखील अमेरिकेने भारताला इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची अनुमती ...Full Article

ओझोनचा थर होतोय पूर्ववत,संयुक्त राष्ट्राने दिली माहिती

न्यूयॉर्क  पृथ्वीचा सुरक्षात्मक ओझोनचा थर एअरोसॉल स्प्रे आणि अन्य घटकांमुळे होणाऱया नुकसानीतून बाहेर पडत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका नव्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ओझोनचा थर 1970 च्या दशकापासून ...Full Article

अमेरिकेतील मध्यावधी निवडणूक आज

84 वर्षांमध्ये केवळ तीनदा अध्यक्षांच्या पक्षाला दोन्ही सभागृहांमध्ये विजय वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन  अमेरिकेत 6 नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणूक होणार असून यात सिनेट म्हणजेच अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या 100 पैकी 35 ...Full Article
Page 31 of 219« First...1020...2930313233...405060...Last »