|Friday, December 6, 2019
You are here: Home » International

International

योग स्टुडिओवर गोळीबार

अमेरिकेत 3 जणांचा मृत्यू : 5 जण झाले जखमी वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन फ्लोरिडाच्या टेलाहासी येथील योग स्टुडिओत शुक्रवारी झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडू घेत आत्महत्या केली. या घटनेत 4 जण जखमी झाले असून हल्लेखोराची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तसेच हल्ल्याचा उद्देश देखील स्पष्ट होऊ शकलेला नाही. शहरवासीय गोळीबाराच्या घटनेमुळे भयभीत झाले असून लोकांना ...Full Article

नोएडाचा बेपत्ता विद्यार्थी दहशतवादात सामील

पुलवामात मोबाईलचे अंतिम लोकेशन वृत्तसंस्था / नवी दिल्ली ग्रेटर नोएडाच्या एका विद्यापीठातून बेपत्ता झालेला काश्मिरी विद्यार्थी आयएसजेके या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा दावा होतोय. समाजमाध्यम खात्यांवर दहशतवादी संघटनेच्या झेंडय़ासह काळय़ा ...Full Article

लखनौ शहराला ‘लक्ष्मणपूर’ नाव दिले जावे : लालजी टंडन

लखनौ अलाहाबादाचे नाव बदलून प्रयागराज झाले आहे. मुगलसरायचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय, औरंगजेब मार्गाचे नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम मार्ग करण्यात आले. गुडगाव देखील गुरुग्राम या नावाने ओळखले जाऊ ...Full Article

बेट गायब झाल्याने जपानला धक्का

टोकियो    पर्स, चावी किंवा फोन हरवल्याचे आपण नेहमीच ऐकतो, परंतु जपानशी संबंधित एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. जपानचे एक बेटच गायब झाले असून या प्रकाराची त्याला दीर्घकाळापर्यंत ...Full Article

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना ‘जॅकेट’ भेट

सोल  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे यांच्यासाठी विशेष ‘मोदी जॅकेट’ पाठविले आहे. याची माहिती स्वतः मून यांनीच ट्विटरवर दिली आहे. भारत दौऱयादरम्यान आपण मोदींच्या पोशाखाचे कौतुक ...Full Article

श्रीलंकेत सर्व पक्षांनी कायद्याचा सन्मान करावा : अमेरिका

 वॉशिंग्टन अमेरिकेने श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना राजकीय संकट समाप्त करण्यासाठी एक सूचना केली आहे. राष्ट्रपती मैत्रिपाल सीरिसेना यांना संसदेचे अधिवेशन बोलावून लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या प्रतिनिधींना देशाचे सरकार निवडण्याची संधी द्यावी ...Full Article

ईशनिंदेच्या आरोपातून ख्रिश्चन महिला मुक्त

पाकिस्तानात वादंग : हिंसक निदर्शनांना प्रारंभ वृत्तसंस्था/ इस्लामाबाद  पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या ऐतिहासिक निर्णयात बुधवारी ईशनिंदा प्रकरणी आरोपी असलेल्या एका ख्रिश्चन महिलेची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. शेजाऱयांसोबत झालेल्या ...Full Article

सैन्याची एलओसीवर कारवाई

पाकिस्तानला प्रत्युत्तर : शत्रूचे सीमेवरील सैन्य मुख्यालय उद्ध्वस्त, उपग्रहीय छायाचित्रांचा पुरावा   वृत्तसंस्था/ जम्मू पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आल्यानंतर भारतीय सैन्याने पुन्हा एकदा प्रत्युत्तरादाखल आक्रमक ...Full Article

नेतान्याहू यांचा ओमान दौरा, भारताला नव्या संधी मिळणार

वृत्तसंस्था/ ओमान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी आकाराने छोटा असलेला अरब देश ओमानचा दौरा केला आहे. 1996 नंतर कोणत्याही इस्रायली नेत्याचा हा पहिलाच ओमान दौरा आहे. ओमानने पूर्ण जगाला ...Full Article

दोन घुसखोरांची धरपकड

फिरोजपूर  : सीमा सुरक्षा दलाने रविवारी रात्री फिरोजपूर जिल्हय़ाच्या सीमावर्ती भागात दोन घुसखोरांना पकडले. दोन्ही घुसखोर पाकिस्तानी सैन्याचे सदस्य असल्याचे समजते. दोघांकडून पाकिस्तानी सैन्याचे ओळखपत्र, पाक चलन आणि पाकिस्तानातील ...Full Article
Page 32 of 219« First...1020...3031323334...405060...Last »