|Thursday, June 27, 2019
You are here: Home » International

International

हासन यांचे वादग्रस्त विधान

गोडसेला ठरविले पहिला हिंदू दहशतवादी वृत्तसंस्था/ चेन्नई  महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता, असं विधान मक्कल निधी मय्यम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तामिळनाडूतील अरिवाकुरुची विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना हासन यांनी हे विधान केले आहे. गोडसे हा गांधी यांची हत्या करणारा ...Full Article

शिमल्यातील ग्रँड हॉटेलचे आगीमुळे नुकसान

शिमला हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील ऐतिहासिक ग्रँड हॉटेलच्या एका हिस्स्याला सोमवारी आग लागली. अग्निशमन दलाने साडेतीन तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविले तरीही 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काली ...Full Article

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा जगावर परिणाम

भारतासमोर आव्हान अन् संधी : अमेरिका अन् चीनमधील चर्चेला अद्याप यश नाही, जोखिमीत पडतेय भर वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार विषयक वाद चिघळत चालला आहे. त्यांच्यातील हे ...Full Article

श्रीलंकेत आता सिंहली-मुस्लिमांमध्ये संघर्ष

कोलंबो श्रीलंकेच्या नेगोंबोमध्ये स्थानिक सिंहली समुदाय आणि मुस्लीम यांच्यात संघर्ष झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी दोन जणांना अटक केली आहे. अफवा रोखण्यासाठी शहरात समाजमाध्यमांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या ...Full Article

इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा कमांडर ठार

अग्निबाण हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू  : इजिप्तच्या मध्यस्थीने दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधी वृत्तसंस्था/ जेरूसलेम इस्रायलने हवाई हल्ल्याच्या माध्यमातून हमासच्या कमांडरचा खात्मा केला आहे. पॅलेस्टाईनच्या निदर्शकांसोबत हिंसक संघर्षानंतर इस्रायलने गाझावर आक्रमण ...Full Article

मॉस्कोत सुखोइं सुपरजे-100 विमानाला अचानक आग, 41 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / रशिया : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये काल रात्री सुखोई सुपरजेट-100 या विमानाचे आपत्कालीन लॅण्डिंग करत असताना विमानाला आग लागली. या आगीमुळे विमानातील तब्बल 41 प्रवाशांचा मृत्यू झाला ...Full Article

श्रीलंकेने 200 मौलवींना हाकलले

600 जणांची हकालपट्टी : घरांमध्येच झाली रविवारची प्रार्थना वृत्तसंस्था/ कोलंबो ईस्टर संडेदिनी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेने दहशतवाद्यांसह कट्टरतावाद्यांवरही कारवाई सुरू केली आहे. 21 एप्रिल रोजी तीन चर्च आणि तीन ...Full Article

श्रीलंकेत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणा वाढविली

ऑनलाईन टीम / कोलंबे : श्रीलंकेत पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता श्रीलंका सरकारकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे श्रीलंकेत पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला ...Full Article

फ्लोरिडामध्ये विमान नदीत कोसळले, जिवीतहानी नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये जॅक्सनविले येथील विमानतळावर विमान उतरत असताना धावपट्टीच्या शेवटच्या भागात असलेल्या सेंट जॉन्स नदीत ते कोसळले. या विमानात 133 प्रवासी आणि 7 ...Full Article

कुत्र्याने खाल्ले 14 हजार रूपये

ऑनलाईन टीम / नॉर्थवेल्स : नॉर्थ वेल्समध्ये कुत्र्याने केलेला कारनामा तुम्ही ऐकलात तर तुम्ही डोक्याला हात लावाल. एका 9 महिन्यांच्या कुत्र्याने त्याच्या मालकाचे 160 पाउंड्स(साधारण 14 हजार 500) रूपये ...Full Article
Page 4 of 207« First...23456...102030...Last »