|Sunday, August 25, 2019
You are here: Home » International

International

एआय यंत्रणेची भारतातही चाचणी

चेहरा पाहून गुन्हेगार ओळखणार यंत्रणा : ब्रिटनमध्येही चाचणी नवी दिल्ली  गुन्हा करून सहजपणे वाचणे आता गुन्हेगारांसाठी आता सोपे ठरणार नाही. लंडनच्या स्टार्टअप फेससॉफ्ठने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सनेयुक्त एक  यंत्रणा तयार केली असून त्याच्या मदतीने कुणाच्याही चेहऱयावरील हावभाव पाहून त्याचा खोटारडेपणा ओळखला जाऊ शकतो. या यंत्रणेची लवकरच भारत आणि ब्रिटनमध्ये चाचणी केली जाणार आहे. एआय यंत्रणा तयार करण्यासाठी 30 कोटींहून अधिक चेहऱयांच्या ...Full Article

6 महिन्यात अमेरिका-मेक्सिको सीमेवर 170 मृत्यू

जीव धोक्यात घालत आहेत शरणार्थी : वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन सुखी जीवनाच्या शोधात मेक्सिकोतून अमेरिकेत जात असलेल्या ऑस्कर अल्बर्टो मार्टिनेज रामिरेज स्वतःची कन्या वालेरियासोबत रियो ग्रँड नदी ओलांडताना बुडाले. अल्बर्टो 23 ...Full Article

अमेरिकेचा चीनच्या दिशेने मैत्रीचा हात

चीनच्या हुवावे कंपनीवरील बंदी हटविली वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन  अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध संपुष्टात आणण्याबद्दल सहमती झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनची कंपनी हुवावेला अमेरिकेत व्यवसाय करण्याची अनुमती दिली ...Full Article

अमेरिकेची लढाऊ विमाने आखातात

इराणसोबत तणावाची पार्श्वभूमी : कतारमध्ये एफ-22 विमाने तैनात वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन इराणसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या स्थितीदरम्यान पेंटागॉनने पहिल्यांदाच एफ-22 रॅप्टर स्टील्थ लढाऊ विमानांना कतारमध्ये तैनात केले आहे. अमेरिकेच्या सैन्याने शनिवारी याची ...Full Article

इराणी कच्चे तेल खरेदी केल्यास निर्बंध

अमेरिकेच्या विशेष राजदूताचा इशारा वृत्तसंस्था/ इराण इराणमधील अमेरिकेचे विशेष राजदूत ब्रायन हुक यांनी इराणकडून कच्चे तेल विकत घेणाऱया देशावर निर्बंध लादणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या याप्रकरणी कुठल्याच देशाला सूट ...Full Article

व्यापारयुद्ध शमण्याची चिन्हे

ट्रम्प अन् जिनपिंग यांची भेट : नवे शुल्क लादणार नसल्याची घोषणा, चर्चा सुरू राहणार वृत्तसंस्था/ ओसाका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग या दोघांनीही व्यापार विषयक ...Full Article

भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील

अमेरिकेचे भारताला ठोस आश्वासन वृत्तसंस्था/ ओसाका साऱया देशाचे लक्ष लागून राहिलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यातील चर्चा यशस्वी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. भारत हा ...Full Article

इंग्लंडचे मुख्य आकर्षण केंद्र…लंडन ब्रिज

विवेक कुलकर्णी /  लंडन इंग्लंडमधील पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे लंडन ब्रिज. लंडन परिसरातील सर्व मुख्य रस्त्यांना जोडणारा मुख्य सेतू म्हणजे लंडन ब्रिज. लंडन शहर व साऊथवॉर्कच्या मधोमध हा ...Full Article

डेन्मार्कमध्ये प्रेडरिकेसन स्थापन करणार सरकार

वृत्तसंस्था/ कोपेनहेगन  कित्येक आठवडय़ांपर्यंत चाललेल्या चर्चेनंतर तीन डावे आणि डाव्या विचारसरणीच्या दिशेने झुकलेल्या पक्षांसोबत करार झाल्यावर डेन्मार्कच्या सोशल डेमोक्रेट नेत्या अल्पमतातील सरकार स्थापन करणार आहेत. मेट्टे प्रेडेरिकसेन (41 वर्षे) ...Full Article

सौदी युवराज विरोधात पुरावे!

न्यूयॉर्क :  सौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येची आंतरराष्ट्रीय चौकशी सुरू व्हावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या तज्ञाने केली आहे. सौदी अरेबियाच्या युवराजाला खशोगी यांच्या हत्येशी जोडणारे काही विश्वासार्ह पुरावे ...Full Article
Page 5 of 212« First...34567...102030...Last »