|Saturday, December 7, 2019
You are here: Home » International

International

नोएडा : धोकादायक इमारती पाडण्याचा आदेश

नोएडा  ग्रेटर नोएडात 17 जुलै रोजी 2 इमारती कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नोएडा प्राधिकरणाने येथील विविध गावे आणि सेक्टर्समध्ये उभारण्यात आलेल्या 96 इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. प्राधिकरणाने या इमारती 7 दिवसांच्या आत पाडण्याचा निर्देश दिला आहे. धोकादायक इमारती संबंधित मालकाने स्वतःच न पाडल्यास कोणत्याही दुर्घटनेस त्याला जबाबदार धरले जाणार आहे. प्राधिकरणाने नोटीस बजावल्याने इमारत मालकांमध्ये खळबळ ...Full Article

क्षेपणास्त्र निर्मितीच्या प्रयत्नात उत्तर कोरिया

वॉशिंग्टन  उत्तर कोरिया एका प्रकल्पात नवी क्षेपणास्त्रs निर्माण करत आहे. ही क्षेपणास्त्रs अमेरिकेपर्यंत मारा करण्यास सक्षम असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. उपग्रहांकडून प्राप्त छायाचित्रांद्वारे क्षेपणास्त्र निर्मितीचे संकेत ...Full Article

भीषण दुर्घटनेदरम्यान प्रसूती, मातेचा मृत्यू, मुलगी बचावली

 ब्राझिलिया  ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी मराठीत म्हण आहे, या म्हणीचा प्रत्यय ब्राझील येथील दुर्घटनेतून आला आहे. येथे एक गर्भवती महिला ट्रकमधून प्रवास करत होती, प्रवासादरम्यान चालकाने संतुलन ...Full Article

इम्रान खान यांचा 11 ऑगस्ट रोजी शपथविधी

4 छोटय़ा पक्षांचे समर्थन शक्य : नवाज शरीफ अन् बिलावल भुट्टो यांचे पक्ष 16 वर्षांनी आले एकत्र   वृत्तसंस्था/ इस्लामाबाद 11 ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची घोषणा इम्रान ...Full Article

रस्त्यावरील बेरोजगाराला 200 कंपन्यांकडून नोकरीचा प्रस्ताव

कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत नोकरी न मिळाल्याने निराश झालेल्या एका वेब डेव्हलपरने कामाच्या शोधासाठी अभिनव मार्ग वापरला. त्याने रस्त्यांवर उभे राहून स्वतःचा रिज्यूम वाटणे सुरू केले, लोकांनी भिकारी ...Full Article

पापींच्या देशात राहून थकलोय!

आंध्रच्या 70 वर्षीय वृद्धाने स्वतःसाठी खोदला खड्डा वृत्तसंस्था/  विजयवाडा आंध्रप्रदेशच्या गन्नावरम गावात 70 वर्षांच्या एका वृद्धाने जिवंतपणीच पुरून घेण्यासाठी स्वतःच खड्डा खणला आहे. स्थार्थी आणि बेजबाबदार लोकांच्या देशात आपण ...Full Article

एमएच370 : जाणूनबुजून बदलला मार्ग

विमान दुर्घटनेचं गूढ : चौकशी अहवाल सादर, नियंत्रण यंत्रणेत फेरफार झाल्याचा दावा वृत्तसंस्था/ क्वालांलपूर सुमारे 4 वर्षांपूर्वी  बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या एमएच370 विमान दुर्घटनेच्या तपासकर्त्यांनी सोमवारी अहवाल सार्वजनिक केला ...Full Article

डेमोक्रेटिक पार्टीच्या सीईओपदी भारतीय महिला

सीमा नंदा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या नागरिक सीमा नंदा या डेमोक्रेटिक नॅशनल कमिटीच्या (डीएनसी) मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या आहेत. अमेरिकेच्या कानाकोपऱयात डेमोक्रेट्सना विजयी करण्यासाठी प्रतिबद्ध ...Full Article

इंडोनेशियात भूकंप, 14 ठार

जकार्ता   इंडोनेशियातील लोकप्रिय पर्यटनस्थळ लंबोक बेटावर 6.4 तीव्रतेचा भूकंप झाल्याने 14 जणांना जीव गमवावा लागला आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे 160 जण जखमी झाले असून यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. हा ...Full Article

आधारविषयक आव्हान ट्राय प्रमुखांच्या अंगलट

आधार क्रमांक ट्विट करून दिले होते आव्हान : वैयक्तिक स्वरुपाची माहिती झाली उघड वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  स्वतःची आधार माहिती उघड करण्याचे आवाहन देऊन दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर.एस. ...Full Article
Page 50 of 219« First...102030...4849505152...607080...Last »