|Friday, February 28, 2020
You are here: Home » International

International

भारत-रशियामध्ये 15 महत्वपूर्ण करार

व्यापार तिप्पट वाढविणार, तिसऱया शक्तीचा हस्तक्षेप अमान्य  नवी दिल्ली / वृत्तसंस्था भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या रशिया दौऱयाच्या दुसऱया दिवशी दोन्ही देशांमध्ये 15 महत्वाचे करार करण्यात आले. यात संरक्षण, अंतरिक्ष, द्रवरूप नैसर्गिक वायू पुरवठा इत्यादी करारांचा समावेश आहे. देशांतर्गत बाबींमध्ये अन्य कोणत्याही देशाने हस्तक्षेप करू नये, या तत्वावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. मंगळवारी पंतप्रधान मोदी यांचे रशियात भव्य स्वागत ...Full Article

‘विक्रम’ लँडर चंद्रापासून केवळ 35 किमीवर

चांद्रयान-2 मोहीम यशासमीप : चंद्राच्या निर्धारित कक्षेत पोहोचला लँडर, 7 सप्टेंबरला लँडिंग वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरच्या कक्षेत बुधवारी पहाटे 3.42 वाजता पुन्हा एकदा परिवर्तन करण्यात आले ...Full Article

भारतीय दूतावासावर पाक समर्थकांचा हल्ला

लंडन   काश्मीरवरून पाकिस्तानी वंशीय नागरिकांनी लंडनमध्ये पुन्हा हिंसक निदर्शने केली आहेत. ब्रिटनमधील सुमारे 10 हजार पाकिस्तानींनी लंडन येथील भारतीय दूतावासाला मंगळवारी लक्ष्य केले आहे. निदर्शकांनी दूतावासाच्या इमारतीवर अंडी, टोमॅटो, ...Full Article

मेक्सिको सीमेवरील भिंतीला पेंटागॉनची मंजुरी

वॉशिंग्टन : मेक्सिकोच्या सीमेवर 175 मैल लांबीची भिंत उभारण्यासाठी सैन्याचा 3.6 अब्ज डॉलर्सचा निधी वापरण्याची अनुमती अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क ऍस्पर यांनी दिली आहे. हा निधी सीमेच्या उभारणीकरता वापरण्यात आल्यास ...Full Article

अफगाणिस्तान : लवकरच संपणार युद्ध

करारासमीप अमेरिका अन् तालिबान वृत्तसंस्था/  दोहा  अफगाणिस्तानात 18 वर्षांपासुन सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि तालिबानच्या प्रतिनिधींदरम्यान लवकरच करार होणार आहे. दोन्ही बाजू करारासमीप पोहोचले असून आगामी काही ...Full Article

कलम 370 हा भारताचा अंतर्गत मुद्दा !

पाकिस्तानी नेत्याची भूमिका : ‘सारे जहां से अच्छा‘ गीताचे केले गायन लंडन   ब्रिटनमध्ये निर्वासित म्हणून राहत असलेले पाकिस्तानच्या मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे (एमक्यूएम) संस्थापक अल्ताफ हुसैन यांनी कलम 370 विषयक ...Full Article

स्वीस बँके खातेधारकांची माहिती मिळण्यास प्रारंभ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था जगभरातील काळय़ा पैशाचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱया  स्वीस बँकेने आता भारत सरकारला खातेदारांची माहिती देण्यास  प्रारंभ केला आहे. 1 सप्टेंबरपासून भारताला नियमितपणे ही माहिती पुरविली जाईल, ...Full Article

इम्रान खान यांच्याकडून अणुयुद्धाची दर्पोक्ती

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतीची अपेक्षा इस्लामाबाद / वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचा मुद्दा असलेल्या ‘काश्मीर’ प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष दिले नाही तर, दोन्ही देशांमध्ये अणुयुद्धही होऊ शकते अशी धमकी ...Full Article

अमेरिकेच्या पत्रकाराला चीनने हाकलले

जिनपिंग यांच्या भावावर केला होता आरोप वृत्तसंस्था/ बीजिंग चीनने अमेरिकन वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका पत्रकाराला देशाबाहेर हाकलले आहे. सिंगापूर वंशीय पत्रकार चुन हान वोंग (33 वर्षे) यांनी ...Full Article

हरामी नालामार्गे पाकची घुसखोरी शक्य

22 किलोमीटरचा मार्गावर डोळय़ात तेल घालून लक्ष  गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱयानंतर गुजरात सागरतटीय भागांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था वृत्तसंस्था /  अहमदाबाद पाण्यामधून हल्ला करण्यात सक्षम असणारे पाकिस्तानचे प्रशिक्षित कमांडो कच्छच्या खाडीमार्गे ...Full Article
Page 6 of 219« First...45678...203040...Last »