|Sunday, December 15, 2019
You are here: Home » International

International

अमली पदार्थ तस्करीसाठी पाककडून ड्रोनचा वापर

चंदीगढ  पिझ्झा आणि पुस्तकांची घरपोच सेवा सुलभ करण्यासाठी अनेक दिग्गज तांत्रिक कंपन्या सध्या ड्रोनच्या वापराचे प्रयोग करत आहेत. परंतु पाकिस्तानमधून तस्करांनी ड्रोनद्वारे अमली पदार्थांचा पुरवठा सुरू केला आहे. पंजाबमधील सीमावर्ती गावांमध्ये अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत. अलिकडेच गुरदासपूरमध्ये एका गावात तस्करांकडून ड्रोनचा वापर झाल्याची माहिती बीएसएफला मिळाली. प्लास्टिक बॅगेतील अमली पदार्थ घेऊन सुमारे 200 मीटर उंचीवर पाकिस्तान ड्रोन उडत ...Full Article

ट्रम्प-भेटीच्या पहाऱयावर गोरखा जवान

12 जून रोजी होणार बैठक : सुरक्षेबद्दल महत्त्वाचा निर्णय वृत्तसंस्था/ सिंगापूर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये पुढील आठवडय़ात होणारी बैठक अत्यंत ...Full Article

भारतीय युद्धनौकेची चीनकडून हेरगिरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चीन आणि भारत जगाच्या मोठय़ा अर्थव्यवस्था असण्यासोबतच परस्परांचे प्रतिस्पर्धी देखील आहेत. चीन आणि भारताचे संबंध मागील काही काळापासून फारसे चांगले राहिले नाहीत, परंतु त्यात सुधारणा करण्याचा ...Full Article

लहान देशांसमोर कर्जाचे गंभीर संकट

मोदींचा सतर्कतेचा इशारा : अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी केले कौतुक वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन  लहान देश कर्जाच्या बोझ्याखाली दडपले जाण्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेली शंका अमेरिकेने गांभीर्याने घेतली आहे. मोठय़ा कर्जांबद्दल सतर्क ...Full Article

मोदींच्या भाषणाला चीनने दिली दाद

शांगरी ला चर्चासत्रातील संबोधन : मोदींच्या टिप्पणींचे केले स्वागत वृत्तसंस्था/ बीजिंग शांगरी-ला चर्चासत्रात चीन-भारत संबंधांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सकारात्मक टिप्पणींचे चीनने स्वागत केले. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारतासोबत मिळून ...Full Article

भाजप कार्यकर्त्याचा आत्महत्येमुळे मृत्यू : पोलीस

पुरुलिया  पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये 3 दिवसांत भाजपचे दोन कार्यकर्ते मारले गेल्याने राज्यात राजकीय वाद पेटला आहे. तर पोलिसांनी यातील दुसऱया कार्यकर्त्याच्या मृत्यूला आत्महत्या ठरविले आहे. दोन्ही कार्यकर्त्यांच्या मृत्यूसाठी राज्यातील ...Full Article

मध्यप्रदेशमध्ये 60 लाख बनावट मतदार : काँग्रेसचा दावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित करणाऱया काँगेसने आता बनावट मतदारांचा आरोप केला आहे. काँगेसने मध्यप्रदेशच्या मतदारयादीत फेरफार झाल्याचा आरोप करत 60 लाख ...Full Article

स्पेनच्या पंतप्रधानपदी पेड्रो सांचेज

‘बायबल’शिवाय शपथ घेत रचला इतिहास : 2 वर्षांचा कार्यकाळ वृत्तसंस्था / माद्रिद स्पेनच्या सोशालिस्ट पार्टीचे प्रमुख पेड्रो सांचेज यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. सांचेज यांनी नास्तिक असल्याने बायबलचा आधार ...Full Article

भारत खरेदी करणार ‘स्पाईक’ मिसाईल

इस्रायलबरोबर करारासाठी बोलणी अंतिम टप्प्यात वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय लष्कराची मारक क्षमता अधिक सक्षम करण्यासाठी इस्रायली बनावटीची ‘स्पाईक’ ही रणगाडा भेदी क्षेपणास्त्रs खरेदी केली जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या ...Full Article

दिनेश डिसुझाला क्षमा केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर टीका

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेतील भारतीय वंशाचे समालोचक दिनेश डिसुझा यांना क्षमा करून त्यांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केला होता. तथापि याबद्दल त्यांच्यावर टीकेचा भडिमार ...Full Article
Page 60 of 219« First...102030...5859606162...708090...Last »