|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » International

International

क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत पाक

कराचीचे हवाईक्षेत्र बंद : तणाव वाढणार वृत्तसंस्था/ कराची  भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार केल्यावर जागतिक शक्तींचे समर्थन मिळत नसल्याने पाकिस्तानचे शासनकर्ते बिथरले आहेत. पाकिस्तान युद्धाची धमकी देत असून उपखंडात तणाव वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. पाक आता क्षेपणास्त्र चाचणीची योजना आखत असल्याचे समजते. संभाव्य क्षेपणास्त्र चाचणीबद्दल त्याने नॉटम (एकप्रकारचा इशारा) प्रसिद्ध केला आहे. ही क्षेपणास्त्र चाचणी कराचीच्या सोनमियानी प्रक्षेपण केंद्रानजीक ...Full Article

थेट विदेशी गुंतवणुकीला केंद्राची चालना

कोळसा खाणक्षेत्रात 100 टक्के एफडीआय : 75 वैद्यकीय महाविद्यालयांची होणार निर्मिती वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. थेट ...Full Article

काश्मीर संबंधीचे मुद्दे द्विपक्षीयच

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही दुजोरा, मोदींची कूटनिती फलदायी, इम्रानना धक्का    बियारिझ / वृत्तसंस्था काश्मीरसंबंधीचे सर्व मुद्दे हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीयच असून दोन्ही देश ते सुयोग्यरित्या सोडवितील ...Full Article

वणव्यांमुळे गंभीर संकट विषारी वायूचे प्रमाण वाढले

वृत्तसंस्था/ ब्राझिलिया मागील एक दशकात पहिल्यांदाच ब्राझीलमधील अमेझॉनच्या सदाहरित वनांमध्ये भीषण आग लागली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. ब्राझीलच्या उत्तर हिस्स्यातील रोरॅमा, एक्रे, रोंडोनिया, पारा, ...Full Article

झाकीर कायद्यापेक्षा वरचढ नाही!

क्वालांलपूर / वृत्तसंस्था मलेशियात कायद्यापेक्षा कुणीच वरचढ नाही, वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकसुद्धा नाही असे विधान तेथील गृहमंत्री मुहीद्दीन यासिन यांनी सोमवारी केले आहे. मलेशिया सरकारने अलिकडेच झाकीरवर राजकीय ...Full Article

गुजरातमध्ये दोन पाकिस्तानी नौका हस्तगत

गुजरातमध्ये कच्छमध्ये सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या दोन नौका जप्त केल्या आहेत. बीएसएफने भारत-पाक सीमेनजीक मासेमारी करणाऱया दोन रिकाम्या नौका ताब्यात घेतल्यानंतर सैन्याने शोधमोहीम सुरू केली आहे. या भागातून अद्याप ...Full Article

अमेझॉन जंगलांमध्ये वणव्याचे संकट

गंभीर परिणामांची भीती : भविष्यासाठी धोकादायक संकेत वृत्तसंस्था/ ब्राझिलिया अमेझॉनच्या जंगलांमधील वणव्यांवरून जागतिक स्तरावर वादाची स्थिती निर्माण झाली आहे. जगाचे फुफ्फुस म्हणवून घेणाऱया या जंगलांमधील वणव्यांमुळे ब्राझीलचे अध्यक्ष जॅर बोल्सोनोरो ...Full Article

पाकवरील दबाव वाढविला : अमेरिका

भारत-पाकमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न   वृत्तसंस्था / वॉशिंग्टन जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यावर भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढलेला तणाव दूर करण्यासाठी अमेरिका दुहेरी रणनीतिवर काम करत असल्याची माहिती ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ ...Full Article

2030 ची ध्येये 2021 मध्येच पूर्ण करू

पंतप्रधान मोदी यांचा पॅरिसमध्ये नारा, भाभा स्मारकाचे उद्घाटन, भारतीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद वृत्तसंस्था/ पॅरिस ‘सलग दुसऱयांदा आम्हाला निवडणुकीत भक्कम जनादेश मिळाल्यामुळे सरकार जोमाने कामाला लागले आहे. आम्ही आमच्यासमोर जनहिताची विशिष्ट ...Full Article

दहशतवादी पोसणारा पाकिस्तान ‘ब्लॅकलिस्ट’

‘एफएटीएफ’चा जबर दणका , दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविणे सुरूच वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन, कॅनबेरा दहशतवादाला आर्थिक मदत देऊन पोसणाऱया पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे. दहशतवाद्यांना होणाऱया आर्थिक मदतीवर लक्ष ठेवणाऱया आर्थिक ...Full Article
Page 7 of 219« First...56789...203040...Last »