|Monday, December 9, 2019
You are here: Home » International

International

तालिबानशी होणारी चर्चा प्रगतीपथावर : ट्रम्प

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानात शांतता तसेच स्थैर्य नांदावे याकरता तालिबानशी होणाऱया शांतता करारविषयक चर्चा प्रगतीपथावर असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तालिबाना आणि अफगाण सरकार या दोघांसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे विधान ट्रम्प यांनी न्यू जर्सी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. ट्रम्प यांच्या भूमिकेत काही प्रमाणात बदल झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी सर्व सैनिक मागे ...Full Article

भूतानशी भारताचं अनोखं नातं : मोदी

रॉयल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना केले संबोधित : परस्परांना उत्तम समजून घेणारे शेजारी देश :  दौरा समाप्त वृत्तसंस्था/  थिम्पू भूतान दौऱयाच्या दुसऱया दिवशी म्हणजेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉयल विद्यापीठाच्या ...Full Article

बांगलादेशात भीषण आग

50 हजार लोक बेघर : 15 हजार घरे जळून खाक ढाका बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. यामुळे 50 हजार लोग बेघर झाले असून सुमारे 15 हजार ...Full Article

चीनविरोधात तीव्र आंदोलन

हाँगकाँगवासीय उतरले रस्त्यांवर : निदर्शनात लाखो लोक सामील वृत्तसंस्था/ हाँगकाँग  हाँगकाँगमध्ये चीन सरकारच्या विरोधात रविवारी तीव्र आंदोलन झाले आहे. लाखो निदर्शकांनी रस्त्यांवर धाव घेत चीन विरोधात घोषणाबाजी केली आहे. ...Full Article

इस्रायलच्या हल्ल्यात 3 पॅलेस्टिनींचा मृत्यू

जेरूसलेम  इस्रायलच्या सैनिकांनी उत्तर गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात पॅलेस्टाईनचे 3 जण मारले गेले आहेत. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली आहे. उत्तर गाझापट्टीत सीमेनजीक अनेक सशस्त्र संशयितांनी लढाऊ हेलिकॉप्टर ...Full Article

भारत-भूतान यांच्यात 9 करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय दौऱयावर : वृत्तसंस्था/ थिम्पू पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसीय दौऱयांतर्गत भूतान येथे पोहोचले आहेत. त्यांच्या या महत्त्वाच्या दौऱयात दोन्ही देशांदरम्यान जलविद्युत प्रकल्प, नॉलेज ...Full Article

लेकिमा : चीनमध्ये 65 लाख लोकांना फटका

1.42 लाख जणांना सुरक्षितस्थळी हलविले : 32 जणांचा मृत्यू, 16 नागरिक बेपत्ता वृत्तसंस्था/ बीजिंग   चीनच्या पूर्व किनाऱयावर लेकिमा चक्रीवादळाचा 65 लाख लोकांना फटका बसला असून 1.46 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी ...Full Article

काँग्रेस नेत्यांच्या तोंडी ‘पाक’ची भाषा ?

अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याच्या मुद्दय़ाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न : पी. चिदंबरम अन् मणिशंकर अय्यर बरळले, भाजपकडून टीका वृत्तसंस्था / चेन्नई  अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा जसा ...Full Article

हस्तिदंतांच्या विक्रीवर सिंगापूरमध्ये पूर्ण बंदी

2021 पासून पूर्णपणे लागू होणार निर्णय वृत्तसंस्था/  सिंगापूर  सिंगापूरने हस्तिदंत तसेच त्याद्वारे निर्माण होणाऱया उत्पादनांच्या खरेदीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हस्तिदंत आणि संबंधित उत्पादनांच्या देशांतर्गत विक्रीवर 2021 पासून ...Full Article

येमेनमध्ये हवाई हल्ले, 40 ठार, 260 जखमी

एडन  सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडी सैन्याने रविवारी येमेनच्या एडन शहरातील सैन्यतळावर हवाई हल्ले केले आहेत. येमेन सरकारच्या विरोधातील सत्तापालटाचे प्रयत्न हाणून पाडणे हा या हल्ल्यांमागचा उद्देश होता. या हल्ल्यामुळे ...Full Article
Page 8 of 219« First...678910...203040...Last »