|Thursday, January 23, 2020
You are here: Home » #उद्धवठाकरे

#उद्धवठाकरे

आशिष शेलार मार्केट संपलेला, अदखलपात्र माणूस : खा. राऊत

विटा / प्रतिनिधी आशिष शेलार हा मार्केट संपलेला अदखलपात्र माणूस आहे. त्यांच्या म्हणण्याची शिवसेना दखल घेत नाही अशी झोंबरी टीका शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज सांगली जिल्ह्यात शेतकरी संवाद होत असून त्यानिमित्ताने अनेक शिवसेना नेते खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी चर्चा केली. ...Full Article

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी सांगली दौऱ्यावर

सांगली : प्रतिनिधी राज्यात सत्तेची साठमारी सुरू असताना त्याच्या केंद्रस्थानी असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवार, (दि15) रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते परतीच्या पावसाने झालेल्या द्राक्ष, ...Full Article