|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Business

Business

मत्स्य दुष्काळाचे चित्र अधिक गडद!

मुबलक मिळणारा बांगडा झालाय दुर्मिळ प्रतिनिधी/ रत्नागिरी गेल्या महिन्यात समाधानकारक मासळी मिळाली होती, मात्र त्यानंतर बदलेल्या हवामानासह गोठवणाऱया वाऱयांमुळे मच्छीमार खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी धजावत नसल्याने मासळीचे दरही वधारले होत़े त्यातच जिल्हाभरात 3-4 दिवसापासून प्रचंड प्रमाणात पडणाऱया थंडीसह खोल समुद्रामध्ये वेगवान वारे वाहत असून बहुतांश नौका किनाऱयावर उभ्या असल्याचे चित्र मिरकरवाडा जेटीसह जिल्हाभरात दिसत आह़े एकूणच कोकण किनारपट्टीवर मत्स्य ...Full Article

रेडमीचा 70 इंच स्क्रीन असणारा टीव्ही लाँच

किंमत 38,000 रुपये : चीनमध्ये सादरीकरण बीजिंग   शाओमीचा उपबँड रेडमीकडून ‘70 इंच स्क्रीन’ असणाऱया स्मार्ट टीव्हीचे लाँचिंग चीनमध्ये करण्यात आले आहे. या टीव्हीला भिंतीवर लटकवण्यासोबत स्टॅण्डवर ठेवण्याची सुविधां ...Full Article

एलजीकडून ग्राम आवृत्तीचे लॅपटॉप लाँच

तीन लॅपटॉप सादर : कमी वजनामुळे गिनीज बुकमध्ये नोंद नवी दिल्ली   दक्षिण कोरियातील इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एलजी ने भारतात आपल्या ग्राम आवृत्तीचे तीन लॅपटॉप सादर केले आहेत. ग्राम 17, ग्राम ...Full Article

घाऊक महागाई दरात काहीही वाढ

सप्टेंबरची आकडेवारी घोषित,  इंधन दराचा परिणाम वृत्तसंस्था / नवी दिल्ली सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दरात त्यापूर्वीच्या तीन महिन्यांच्या तुलनेत काहीशी वाढ होऊन तो 5.13 टक्क्यांवर पोहचला आहे. हाच दर गेल्या ...Full Article

अमेरिका-मेक्सिको कराराने बाजाराला चालना

सलग दुसऱया सत्रात तेजी : गुरुवारी वायदा बाजाराची अखेर वृत्तसंस्था / मुंबई बीएसई, एनएसईमधील दमदार तेजी सलग दुसऱया सत्रात दिसून आली. रिलायन्स इन्डस्ट्रीज, मारुती सुझुकी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक यांच्यात ...Full Article

टर्की, रुपयावरील संकटाने बाजारात घसरण

वृत्तसंस्था /मुंबई : तुर्कस्तानमधील असलेल्या संकटाचा जागतिक आर्थिक बाजारावर होणारा परिणाम अजूनही टळलेला नाही. रुपया अजूनही कमजोर होत असल्याने गुंतवणूकदारांकडून नफा कमाई करण्यात येत आहे. निफ्टी 11,400 च्या खाली ...Full Article

एअर इंडियाच्या सेवेत महाराजा क्लासची सुविधा

नवी दिल्ली : एअर इंडिया या विमानकंपनीकडून प्रवाशांच्या सेवेकरीता महाराजा व व्यावसायीक या आसन श्रेणीची सुवाधा चालू करण्यात येणार आहे. आणि प्रवाशाच्या अनेक सोयी सुवाधा उपलब्ध करुन देण्यात येणार ...Full Article

महिंद्राकडून 9 सीटरची टीयुव्ही 300 प्लस लाँच

नवी दिल्ली : महिंद्रा कंपनीकडून 9 सीटरची टीयुव्ही 300 प्लस लाँच करण्यात आली. या गाडीची सुरुवातीची किंमत 9.59 लाख रुपये ठेवण्यात आली असल्याची माहिती कंपनी कडून देण्यात आली. टीयुव्ही ...Full Article

जेआयसीएने अजंटा-एलोरावर प्रमोशन वर्कशॉपचे आयोजन केले

वृत्तसंस्था /मुंबई : जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सी (जेआयसीए) ने आज ‘अजंटा-एलोरावर प्रमोशनल वर्कशॉपमध्ये या स्थळांना भेट देणाऱयांचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी आणि भारतात पर्यटन विकास करण्याबाबत आपले विचार मांडले. जेआयसीए, ...Full Article

स्मॉल, मिडकॅपमुळे बाजारात तेजी कायम

वृत्तसंस्था /मुंबई : गेल्या काही सत्रात रिअल्टी, धातू, ऊर्जा, बँकिंग समभाग घसरलेले असल्याने त्यांच्यामध्ये खरेदी झाल्याने सलग दुसऱया सत्रात तेजी येत बाजार बंद झाला. आरबीआयने लघु आणि मध्यम उपक्रमांसाठी ...Full Article
Page 1 of 2012345...1020...Last »