|Friday, December 6, 2019
You are here: Home » काँग्रेस

काँग्रेस

भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यात सुरू असणार्‍या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत आणि आता आमची भूमिका वेट अँड वॉचची आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आज पुन्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, महाराष्ट्रात सत्तेचा पेच कायम आहे. भाजपने सत्तास्थापनेत असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेलाही वेळेत सत्तास्थापनेचा दावा सिद्ध करता आला नाही. दिवसभर ...Full Article

राज्यपालांचे राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण

ऑनलाईन टीम / मुंबई शिवसेना दिलेल्या वेळेत सत्तास्थापनेचा दावा करू शकली नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता पेच कायम असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी ...Full Article

शरद पवारांशी चर्चा करून पुढील निर्णय : काँग्रेस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेला वेळेत पाठिंबा न दिल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. दुसरीकडे काँग्रेसअंतर्गत चर्चेनंतरही पाठिंब्याबाबत निश्चित निर्णय झालेला नाही. बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी पुढील ...Full Article

शिवसेनेने भाजपशी नातं तोडलं पाहिजे : नवाब मलिक

ऑनलाईन टीम : मुंबई भाजपने सत्ता स्थापन्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आता राज्यात महाआघाडीसोबत शिवसेनेचे सरकार सत्तेवर येणार का ? याबाबत उत्सुकता असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेतली ...Full Article