|Thursday, January 23, 2020
You are here: Home » कोल्हापूर

कोल्हापूर

कलाकारांच्या मागण्या मंजूर करू : राज्यमंत्री यड्रावकर

वार्ताहर / यड्राव ज्यांनी कलेसाठी आयुष्य वेचले. दुसर्‍यांच्या आयुष्यातील व्यक्तीरेखा रेखाटताना स्वतःचा विसर पडतो. त्यांची वृद्धावस्था ही बिकट परिस्थीतीत जात आहे. किमान त्यांच्या उतारवयाला औषधपाण्याला हातभार लागण्यासाठी शासनाकडील मानधन मंजुरी व विविध योजना राबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघातर्फे विविध मागण्यांचे निवेदन सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देण्यात आले. कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघातर्फे कलाकार आणि त्यांचे हक्क ...Full Article

शहापुरात पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूहल्ला

वार्ताहर / यडाव शहापूर येथील तुळजाभवानी अपार्टमेंट परिसरात पूर्ववैमनस्यातून एकावर चौघांनी चाकूहल्ला केला. अमोल प्रभाकर कोंडारे (वय ३०, रा. श्रीरामनगर-तारदाळ) असे जखमीचे नाव आहे. त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात ...Full Article

इचलकरंजीत बनावट मद्यासह 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी / इचलकरंजी इचलकरंजी येथील नदीवेस नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध बनावट विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई केली. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बनावट विदेशी मद्याचे 10 ...Full Article

‘महाविद्यालयीन जीवनात कला, क्रीडा क्षेत्रालाही महत्त्वाचे स्थान’

प्रतिनिधी / वाकरे   महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच कला आणि क्रीडाक्षेत्राला महत्वाचे स्थान असून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला विकसित करावे आणि ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, असे आवाहन ...Full Article

शिरोळ उपनगराध्यक्षपदाची निवडणूक २४ जानेवारीला

प्रतिनिधी / शिरोळ शिरोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड येत्या 24 जानेवारीला होणार आहे. उपनगराध्यक्ष योगेश पुजारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ...Full Article

सामानगडावर सापडले पूर्वाभिमुख दरवाजाचे अवशेष

आदेश विचारे / नूल सामानगडावर पूर्वेकडे आग्नेय कोपऱयात पूर्वाभिमुख अशा सुंदर आणि बलदंड अशा दरवाजाचे अवशेष सापडले आहेत. दुर्गवीरांच्या श्रमदानातून उत्कृष्ट असा ऐतिहासिक नजराणा समोर आणला आहे महाराष्ट्र पुरातत्वच्या विशेष ...Full Article

केएसए लीगवर प्रॅक्टीस (अ) चा सलग दुसऱयांदा कब्जा 

प्रतिनिधी / कोल्हापूर कसून सराव केलेल्या प्रॅक्टीसने पीटीएमवर शानदार एकतर्फी विजय मिळवत सलग दुसऱयांदा केएसए लीग चषकावर कब्जा केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए लीग वरिष्ठ गट (ए डिव्हीजन) ...Full Article

शास्त्रीय संगीत गायिका डॉ. भारती वैशंपायन यांचे निधन

प्रतिनिधी / कोल्हापूर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आणि शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाटय़शास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. भारती वैशंपायन (वय 66, रा. खानविलकर पेट्रोल पंपाजवळ) यांचे रविवारी सकाळी अकरा वाजता दीर्घ ...Full Article

नव्या पिढीला समतेची प्रेरणा देणारे स्मारक : शरद पवार

प्रतिनिधी / कोल्हापूर लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या 48 वर्षांच्या जीवन प्रवासात शिक्षण, शेती, मल्लविद्या, शिकार, उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराचा व्यापक विचार केला. दुरदृष्टी कृतीत उतरवून जनसामान्यांचे कल्याण केले. महानगरपालिकेने ...Full Article

बहिरेवाडीजवळ एस.टी. व ट्रकची समोरासमोर धडक, सात जण जखमी

वार्ताहर / उत्तूर बहिरेवाडी नजीक शनिवार दि. 18 रोजी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास एस. टी. व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बस चालक संभाजी कांबळे (वय 58) यांच्यासह सहा ...Full Article
Page 1 of 2212345...1020...Last »