|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Cricket

Cricket

मुंबईची केरळवर 8 गडय़ांनी मात

विजय हजारे करंडक : यशस्वी जयस्वालचे शानदार शतक वृत्तसंस्था/ बेंगळूर यशस्वी जयस्वाल (122) व आदित्य तरे (67) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे चषक स्पर्धेत केरळवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईला 4 गुण मिळाले आहेत. प्रारंभी, केरळचा डाव 199 धावांवर संपुष्टात आला. यानंतर मुंबईने विजयी लक्ष्य 38 षटकांत 2 गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण केले. नाणेफेक ...Full Article

युवा अथर्व अंकोलेकरला मुंबई संघात स्थान

वृत्तसंस्था/ मुंबई पुढील आठवडय़ापासून सुरु होणाऱया विजय हजारे वनडे चषक स्पर्धेसाठी मंगळवारी विद्यमानजेत्या मुंबई संघाची घोषणा करण्यात आली. श्रेयस अय्यरकडे मुंबईचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून सूर्यकुमार यादव उपकर्णधार असणार ...Full Article

जम्मू-काश्मीरात सुरळीत स्थितीकरिता प्रयत्न करा

सर्वोच्च न्यायालयाची सूचना, वेळ पडल्यास राज्यात जाण्याची सरन्यायाधीशांची तयारी, आझाद यांना अनुमती  नवी दिल्ली / वृत्तसंस्था केंद्र सरकार व राज्य प्रशासनाने जम्मू-काश्मीरमध्ये सुरळीत स्थिती निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व ...Full Article

पावसामुळे पहिला सामना रद्द

भारत-द.आफ्रिका टी-20 मालिका : बुधवारी मोहालीत होणार दुसरा सामना वृत्तसंस्था/ धरमशाला भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-10 पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करण्यात आला. आता दुसरा ...Full Article

मायदेशातील मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळविण्यास पीसीबीचा नकार

वृत्तसंस्था/ लाहोर चालू महिन्याच्या उत्तरार्धात यजमान पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात वन डे आणि टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. श्रीलंकेचा संघ या मालिकांसाठी पाकचा दौरा करणार आहे. पाकमधील सुरक्षाव्यवस्थेच्या समस्येमुळे ...Full Article

अमेरिकेचा पहिला वन डे सामना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2023 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सहभाग मोहिमेला अमेरिकेचा प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी फ्लोरिडामध्ये अमेरिका आणि पापुआ न्युगिनिआ यांच्यात पात्रता फेरीचा सामना खेळविला जाणार आहे. तब्बल ...Full Article

ऍशेस जिंकण्यासाठी कांगारु सज्ज

यजमान इंग्लंडविरुद्ध  पाचवी व शेवटची कसोटी आजपासून लंडन / वृत्तसंस्था 2001 नंतर इंग्लिश भूमीत पुन्हा एकदा ऍशेस जिंकण्यासाठी कांगारु सज्ज झाले असून या मालिकेत इंग्लंडचा कर्दनकाळ ठरत आलेला स्टीव्ह ...Full Article

थिरिमने, शनाकाकडे लंकेचे नेतृत्व

वनडे, टी-20 मालिकेसाठी लंकन संघाची घोषणा वृत्तसंस्था/ कोलंबो पाकिस्तानविरुद्ध सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱया वनडे व टी-20 मालिकेसाठी गुरुवारी श्रीलंकन संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी वनडे संघाचे नेतृत्व लहिरु थिरिमने तर ...Full Article

केएल राहुलचे कसोटी संघातील स्थान धोक्यात

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी आज संघनिवड, राहुलऐवजी रोहित शर्माला संधी शक्य  नवी दिल्ली / वृत्तसंस्था सलामीवीर केएल राहुल प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममध्ये असून याचा त्याला फटका बसणार का, हे आज ...Full Article

भारत अ विजयाच्या उंबरठय़ावर

वृत्तसंस्था/ थिरुवनंतपूरम दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीत भारत अ संघाने विजयाच्या दिशेने आगेकूच केली असून तिसऱया दिवशी द.आफ्रिका अ ने दुसऱया डावात 9 बाद 179 धावा जमवित ...Full Article
Page 1 of 6012345...102030...Last »