|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Cricket

Cricket

अवघ्या अडीच दिवसातच स्वातंत्र्यदिनाची भेट!

विदेशी भूमीत भारताचा प्रथमच क्लीन स्वीप, तिसरी कसोटीही डावाने जिंकली,  यजमान श्रीलंकेविरुद्ध 3-0 फरकाने बाजी वृत्तसंस्था/ पल्लेकेले येथील तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यातही भारताने तुलनेने दुबळय़ा श्रीलंकन संघाचा तब्बल एक डाव व 171 धावांनी फडशा पाडत 3-0 अशा फरकाने दणकेबाज क्लीन स्वीप नोंदवला. या मालिकेतील तीनपैकी एकही सामना पाचव्या दिवसापर्यंत झाला नाही, हे ठळक वैशिष्टय़ ठरले. ही शेवटची कसोटी ...Full Article

भारताची विजयाच्या दिशेने आगेकूच

तिसरी कसोटी : हार्दिकचे दणकेबाज पहिले शतक, कुलदीप यादवचा भेदक मारा, लंकेला फॉलोऑन वृत्तसंस्था/ पल्लेकेले हार्दिक पंडय़ाने झळकवलेल्या धमाकेदार पहिले शतक आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादव व अश्विन यांचा ...Full Article

भारत युवा संघाचा दुसरा विजय

वृत्तसंस्था /कँटरबरी, इंग्लंड : भारताच्या 19 वर्षांखालील युवा क्रिकेट संघाने यजमान इंग्लंड युवा संघावर 8 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवित पाच सामन्यांच्या रॉयल लंडन वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. ...Full Article

रवींद्र जडेजा बनला ‘अष्टपैलू नंबर 1!’

वृत्तसंस्था/ दुबई भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा बांगलादेशच्या शकीब अल हसनला मागे टाकत आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. गोलंदाजाच्या यादीतही आपले पहिले स्थानही या प्रतिभवान खेळाडूने ...Full Article

भारताची लंकेवर डावाने मात

मालिकेत 2-1 ने विजयी आघाडी, जडेजा सामनावीर वृत्तसंस्था/ कोलंबो भारताने यजमान लंकेवर एक डाव 53 धावांनी दणदणीत विजय मिळवित तीन सामन्यांच्या कसोटी मालिका 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पहिल्या ...Full Article

हार्दिक भारताचा बेन स्टोक्स बनू शकतो!

वृत्तसंस्था/ कोलंबो गॅले कसोटीत भारताने श्रीलंकेवर तब्बल 304 धावांनी धुळ चारताना आपल्या लंका दौऱयाची विजयी सुरुवात केली. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने आपपल्या परीने विजयात हातभार लावला, मात्र कसोटीत पदार्पण ...Full Article

द.आफ्रिकेला विजयासाठी 492 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था/ ओव्हल येथे सुरु असलेल्या तिसऱया कसोटीत यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 492 धावांचे आव्हान ठेवले आहे. सामन्यातील चौथ्या दिवशी इंग्लंडने चहापानाआधी आपला दुसरा डाव 79.5 षटकांत 8 बाद ...Full Article

भारताची कसोटीवर मजबूत पकड

पहिली कसोटी : मुकुंद-कोहलीची अर्धशतके, भारत 498 धावांनी पुढे, दिलरुवान-मॅथ्यूजची अर्धशतके, जडेजाचे 3 बळी वृत्तसंस्था / गॅले भारताने पहिल्या कसोटीच्या तिसऱया दिवशीअखेर यजमान लंकेवर एकूण 498 धावांची भक्कम आघाडी ...Full Article

क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्याकडूनही भारतीय संघाचा सन्मान

नवी दिल्ली : विश्वचषक उपजेत्या भारतीय महिला संघाचा गुरुवारी क्रीडा मंत्री विजय गोयल यांनीही सन्मान केला. क्रीडा मंत्रालयात आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संघाचा गौरव करण्यात आला. भारतीय महिला ...Full Article

शिखर धवनची दादागिरी, द्विशतक मात्र हुकले

श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी : पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 399, चेतेश्वरचेही नाबाद शतक वृत्तसंस्था / कोलंबो द्विशतकाने अवघ्या 10 धावांनी हुलकावणी दिली असली तरी शिखर धवनच्या तडाखेबंद फलंदाजीला चेतेश्वर ...Full Article
Page 10 of 58« First...89101112...203040...Last »