|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Cricket

Cricket

विराट कोहलीच्या आंगठय़ाला दुखापत

ऑनलाईन टीम / लंडन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या सरवादरम्यान जखमी झाला आहे. कोहलीच्या आंगठय़ाला दुखापत झाली आहे. संघ व्यवस्थापनातर्फे कोहलीच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. भारतीय संघ पाच तारखेला विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. कोहलीच्या आंगठय़ाला दुखापत होताच संघाचे फिजिओ पॅट्रीक फराहत यांनी तात्काळ विराटच्या आंगठय़ावर स्प्रे मारुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कोहलीने सराव अर्धवट सोडून ...Full Article

‘बेस्ट’ इंडिज…..

ऑनलाईन टीम / लंडन :   विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करीत आपणच बेस्ट असल्याचे दाखवून दिले. ख्रिस गेलची अर्धशतकी खेळी, पुरणची ...Full Article

क्रिकेटच्या महासंग्रामाला आजपासून सुरूवात  

ऑनलाईन टीम / लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा पडदा उघडायला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वोत्तम दहा संघ विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. येणाऱया 46 ...Full Article

ललीत मोदींचा पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा

:रैना, जडेजा, ब्राव्हो यांचा आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगमध्ये समावेश  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आयपीएलला परत एकदा स्पॉट फिक्सिंगची कीड लागली असल्याचे दिसत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगच्या तीन ...Full Article

सचिनने दिलेल्या बॅटने विश्वविक्रमी शतक झळकावले : शाहिद अफ्रिदी

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज शाहीद आफ्रिदी सध्या चांगलाच चर्चेत आहे. आफ्रिदीने गेम चेंजर हे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्रात एक खुलासा केला आहे. आफ्रिदीने 37 ...Full Article

आयपीएलचा अंतिम सामना हैदराबादमध्ये

 ऑनलाईन टीम / मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या मोसमाचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 12 मे रोजी हा सामना होणार आहे. तामिळनाडू क्रिकेट ...Full Article

वानखेडे स्टेडियमबाबत राज्य सरकाचा मुंबई क्रिकेट असोसिएशनला अल्टिमेटम

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि सरकारमधील वानखेडे स्टेडियम वापराबाबतचा करार संपुष्टात आला असून, स्टेडियमचा वापर सुरु ठेवण्यासाठी सरकारने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे 120 कोटी रुपयांची मागणी ...Full Article

आमच्याकडे स्टम्पमागे धोनी असल्याने मी भाग्यवान समजतो

ऑनलाईन टीम / मुंबई : आमच्याकडे स्टम्पच्या मागे धोनीसारखा खेळाडू असल्यानं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असं कोहली म्हणाला. महेंद्रसिंग धोनी हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. नेतृत्वगुण आणि ...Full Article

जोसेफला खेळवून मुंबई इंडियन्सने चूक केली

ऑनलाईन टीम / मुंबई :  किंग्ज इलेव्हनविरुद्ध मुंबई इंडियन्स ने अखेरच्या चेंडूवर बाजी मारली, पण या सामन्यात मुंबई इंडियन्सने पण त्यांनी अल्झारी जोसेफला खेळवून मोठी चूक केली. या गोष्टींचे ...Full Article

मॅक्सवेल,स्टॉयनसच्या धडाक्याने ऑस्ट्रेलियाचे सामन्यात कमबॅक

डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी17 षटकांत 174 धावांचे लक्ष्य ऑनलाईन टीम / ब्रिसबेन : ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज खेळीने ऑस्ट्रेलियाने भारता विरूद्ध आजपासून सुरू झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 16.1 षटकात 3 ...Full Article
Page 2 of 5812345...102030...Last »