|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Cricket

Cricket

बेन स्टोक्सचे दमदार शतक, पुण्याचा ‘रायझिंग’ विजय

वृत्तसंस्था/ पुणे पाचव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या बेन स्टोक्सने अवघ्या 63 चेंडूत नाबाद 103 धावांची दमदार शतकी खेळी साकारल्यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने गुजरात लायन्सविरुद्ध 5 गडी व एका चेंडूचा खेळ बाकी राखत विजय संपादन केला. गुजरात लायन्सचा डाव 19.5 षटकात सर्वबाद 161 धावांवर आटोपल्यानंतर रायझिंग पुणे संघाने 19.5 षटकातच 5 गडय़ांच्या बदल्यात 167 धावांसह 2 पूर्ण गुण वसूल केले. ...Full Article

चेसच्या नाबाद शतकाने विंडीजला सावरले

वृत्तसंस्था / बार्बाडोस दुसऱया क्रिकेट कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी चेसच्या नाबाद शतकाने (131) पाक विरूद्ध विंडीजचा पहिला डाव सावरला. दिवसअखेर विंडीजने 89 षटकांत 6 बाद 286 धावा जमविल्या. कर्णधार ...Full Article

आरसीबीच्या मानगुटीवर पुन्हा अपयशाचे भूत!

पुणे / प्रतिनिधी : रायझिंग पुणे सुपरजायंटच्या गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर शनिवारी पुणे सुपरजायंटने रॉयल चॅलेंजर बेंगळूरला 61 धावांनी मात दिली. त्यामुळे ‘पुणे’च ‘रॉयल ठरले. गहुंजे येथे झालेल्या ...Full Article

कोलकाता रायडर्स पुन्हा ठरले ‘बाहुबली’

वृत्तसंस्था /कोलकाता : गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने शुक्रवारी आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 7 गडी राखून फडशा पाडला आणि या हंगामात तूर्तास तरी आपणच ‘बाहुबली’ असल्याचे दाखवून ...Full Article

अकमल-जुनेद प्रकरणी तीन सदस्यांची चौकशी समिती

वृत्तसंस्था /कराची : पाकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमर अकमल आणि जुनेद खान यांच्यातील वादग्रस्त संभाषण प्रकरणाची चौकशी करण्याकरिता पाक क्रिकेट मंडळाने तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. पाकमध्ये होणाऱया ...Full Article

गांगुलीच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धोनीऐवजी रिषभ पंत!

वृत्तसंस्था/ मुंबई ंआयपीएलच्या फँटसी लीगने सर्वसामान्य क्रिकेटप्रेमीसह माजी क्रिकेटपटूंचेही लक्ष वेधून घेतले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने बुधवारी आपली आयपीएलमधील ड्रीम टीम घोषित केली. गांगुलीने या ड्रीम टीमसाठी ...Full Article

झहीर-सागरिकाचा वाङ्निश्चय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आपल्या भन्नाट यॉर्करवर भल्याभल्या फलंदाजाची दांडी गुल करणारा भारताचा माजी गोलंदाज व आयपीएलमधील दिल्ली संघाचा कर्णधार झहीर खानची प्रेमाच्या मैदानात अखेर विकेट पडली आहे. सध्या आयपीएलमध्ये ...Full Article

जमैका कसोटीत पाकला विजयाची संधी

मिसबाह शतकापासून वंचित, यासिर शाहचे 4 बळी वृत्तसंस्था / किंग्जस्टन,  जमैका येथे सुरू असलेल्या यजमान विंडीज विरूद्धच्या पहिल्या कसोटीत खेळाच्या चौथ्या दिवशीअखेर यासीर शहाच्या भेदक गोलंदाजीमुळे पाक संघाला विजयाची ...Full Article

कोलकाता-पुणे यांच्यात रंगतदार लढतीची अपेक्षा

वृत्तसंस्था/ पुणे मागील सलग तीन सामन्यात विजय संपादन करणाऱया रायजिंग पुणे सुपरजायंटची विजयी घोडदौड दोनवेळचे विजेते कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध देखील सुरुच राहणार का, हे बुधवार (दि. 26) स्पष्ट होईल. ...Full Article

पाकचे यजमान विंडीजला चोख प्रत्युत्तर

10 हजार धावांचा टप्पा गाठणारा युनूस खान पाकचा पहिला फलंदाज वृत्तसंस्था / किंग्जस्टन, जमैका येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या तिसऱया दिवशी पाकिस्तानने यजमान विंडीजला चोख प्रत्युत्तर देताना ...Full Article
Page 20 of 58« First...10...1819202122...304050...Last »