|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Cricket

Cricket

भारताविरूद्धच्या सामन्यात ऍडम झॅम्पावर बॉल टॅम्परिंगचा संशय

ऑनलाईन टीम / लंडन : केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात झालेल्या नाचक्कीतून ऑस्ट्रेलियाच्या शिलेदारांनी धडा घेतला की नाही, यावर प्रश्न चिन्हा उभे राहत आहे. कारण आता ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर ऍडम झॅम्पा भारताविरुद्धच्या झालेल्या विश्वचषक सामन्यातल्या त्याच्या हालचालींनी संशयाच्या जाळय़ात अडकला आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात गोलंदाजी करताना झॅम्पा खिशातून काहीतरी काढून ती गोष्ट चेंडूवर घासताना दिसत आहे. ...Full Article

‘बलिदान बॅज’ प्रकरणी धोनीला बीसीसीआयचा पाठिंबा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनीने घातलेल्या ग्लोव्हजवरील पॅरा कमांडोजच्या बलिदान बॅजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आक्षेप घेतला आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामन मंडळाने (बीसीसीआय) धोनीला हा बॅज ...Full Article

भारतविरोधी सामन्यात केवळ खेळावरच लक्ष द्यावे : इम्रान खान

ऑनलाईन टीम / लंडन : आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील बहुप्रतीक्षित भारत-पाकिस्तान सामना येत्या 16 जून रोजी होत आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या खेळाडूंना भारताविरुद्ध खेळताना केवळ ...Full Article

विंडिजपुढे कांगारू बॅकफुटवर; शंभरीआधी अर्धा संघ माघारी

ऑनलाईन टीम / लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफुटवर गेला असून, 17 व्या षटकातच त्यांची अवस्था 5 बाद 79 धावा अशी झाली. वेस्ट ...Full Article

मॅच फिक्सिंगसाठी खेळाडूला फोन

ऑनलाईन टीम / मुंबई : टी 20 मुंबई लीग स्पर्धेत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाला आहे. उपांत्यफेरीच्या सामन्याआधी खराब प्रदर्शन करण्यासाठी मुंबईच्या रणजी संघातील एका खेळाडूशी याबाबत संपर्क झाला होता. ...Full Article

इंडियाची वर्ल्डकप मोहिम आजपासून

ऑनलाईन टीम / साउथहॅम्पटन : टीम इंडियाच्या वनडे वर्ल्डकप मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. भारतीय क्रिकेट संघाची आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी अडीच वाजता ...Full Article

भारतीय क्रिकेट संघाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार

ऑनलाईन टीम / साउथहॅम्प्टन : भारतीय क्रिकेट संघाच्या पत्रकार परिषदेवर प्रसारमाध्यमांनी बहिष्कार टाकला आहे. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील बुधवारी होणाऱया पहिल्या सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले ...Full Article

विराट कोहलीच्या आंगठय़ाला दुखापत

ऑनलाईन टीम / लंडन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या सरवादरम्यान जखमी झाला आहे. कोहलीच्या आंगठय़ाला दुखापत झाली आहे. संघ व्यवस्थापनातर्फे कोहलीच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. भारतीय ...Full Article

‘बेस्ट’ इंडिज…..

ऑनलाईन टीम / लंडन :   विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करीत आपणच बेस्ट असल्याचे दाखवून दिले. ख्रिस गेलची अर्धशतकी खेळी, पुरणची ...Full Article

क्रिकेटच्या महासंग्रामाला आजपासून सुरूवात  

ऑनलाईन टीम / लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा पडदा उघडायला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वोत्तम दहा संघ विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. येणाऱया 46 ...Full Article
Page 3 of 6012345...102030...Last »