|Friday, November 15, 2019
You are here: Home » Cricket

Cricket

न्यूझीलंड-द.आफ्रिका तिसरी कसोटी उद्यापासून

उभय संघाला दुखापतीचे ग्रहण, यजमान संघासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान वृत्तसंस्था/ हॅमिल्टन न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटीला उद्यापासून (25 मार्च) हॅमिल्टन येथे सुरुवात होणार आहे. तिसऱया कसोटीपूर्वीच उभय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले असून डिकॉक व न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर असून ...Full Article

विंडीजच्या रसेलवर वर्षाची बंदी

वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग विंडीज अष्टपैलू आंद्रे रसेलने उत्तेजक चाचणीच्या नियमाचा भंग केल्याने त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविरूद्ध रसेलने दाद मागितली आहे. दोन वेळा टी-20 आयसीसीची ...Full Article

‘विराट हा तर क्रीडा वर्तुळाचा डोनाल्ड ट्रम्प’!

रांचीतील कसोटीनंतर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांची पुन्हा जहरी टीका, इयान हिलीपासून मिशेल जॉन्सनपर्यंत सर्वांकडून ‘विराट टार्गेट’ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडूला टार्गेट करणे अजिबात नवे नाही ...Full Article

इसीबीचा इंग्लंड क्रिकेटपटूंना कानमंत्र

वृत्तसंस्था/ लंडन इंग्लंड संघाचा नवा कसोटी कर्णधार जो रूट आणि वनडे कर्णधार मॉर्गन यांनी क्रिकेटचा खेळ अधिक आकर्षित करण्यासाठी मैदानावर धीटपणा आणि चेहऱयावरील हास्य राखावे असा कानमंत्र इंग्लंड आणि ...Full Article

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या मानधनात भरमसाठ वाढ

वृत्तसंस्था/ मेलबोर्न ऑस्ट्रेलियाच्या पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंच्या मानधनामध्ये नजीकच्या काळात भरमसाठ वाढ होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती करारामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना मोठय़ा प्रमाणात आर्थिक लाभ देण्याची योजना निश्चित झाली आहे. ...Full Article

देवधर चषक स्पर्धेसाठी रोहित शर्मा, पार्थिव पटेलकडे नेतृत्व

माजी कर्णधार धोनी, युवराजसह काही दिग्गजांना विश्रांती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आगामी देवधर चषक स्पर्धेसाठी भारतीय राष्ट्रीय निवड समितीने इंडिया ब्ल्यू संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे तर इंडिया रेड संघाचे नेतृत्व ...Full Article

अश्विनला मागे टाकत जडेजा अग्रस्थानी

आयसीसी कसोटी क्रमवारी : चेतेश्वर पुजाराची दुसऱया स्थानी झेप, कोहलीची चौथ्या स्थानी घसरण वृत्तसंस्था / दुबई भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजाने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानावर कब्जा केला आहे. ...Full Article

तामिळनाडूकडे विजय हजारे करंडक

वृत्तसंस्था / नवी दिल्ली दिनेश कार्तिकचे दमदार शतक तसेच शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर सोमवारी येथे तामिळनाडू संघाने बंगालचा 37 धावांनी पराभव करून विजय हजारे करंडकावर आपले नाव कोरले. ...Full Article

डीडी संघातून डय़ुमिनीची माघार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्ली डेअरडेव्हिल्सचा दक्षिण आफ्रिकन खेळाडू जीन पॉल डय़ुमिनीने आगामी आयपीएलमधून माघार घेतली असल्याने डीडी संघाला धक्का बसला आहे. 2015 मधील आयपीएलमध्ये त्याने डीडी संघाचे नेतृत्व केले ...Full Article

बार्सिलोनाच्या विजयात मेसीचे दोन गोल

वृत्तसंस्था / माद्रीद रविवारी येथे झालेल्या ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात बार्सिलोनाने व्हॅलेन्सियाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात बार्सिलोनातर्फे हुकमी स्ट्रायकर लायोनेल मेसीने दोन गोल केले. या ...Full Article
Page 30 of 60« First...1020...2829303132...405060...Last »