|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Cricket

Cricket

डु प्लेसिसचे शतक, एल्गारचे अर्धशतक

वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग द.आफ्रिकेने चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव 6 बाद 344 धावांवर घोषित करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 612 धावांचे कठीण आव्हान दिले. द.आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डु प्लेसिसने आठवे शतक झळकवले तर डीन एल्गारने 81 धावांचे योगदान दिले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 17 षटकांत 1 बाद 34 धावा जमविल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ...Full Article

पावसाच्या व्यत्ययापूर्वी विल्यम्सनचे विक्रमी शतक

वृत्तसंस्था/ ऑकलंड कर्णधार केन विल्यम्सनने किवीज संघातर्फे विक्रमी 18 वे शतक झळकावल्यानंतर इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि यामुळे दिवसभरात केवळ 23.1 षटकांचा खेळ होऊ शकला. विल्यम्सनने ...Full Article

वासिम जाफरचे नाबाद शतक, विदर्भ 2/289

इराणी करंडक : कर्णधार फैजल, संजय रामास्वामीची अर्धशतके वृत्तसंस्था/ नागपूर वासीम जाफरचे नाबाद शतक (113) व फैज फैजल (89), संजय रामास्वामी (53) यांची शानदार अर्धशतके या जोरावर विदर्भाने इराणी ...Full Article

मध्य, पश्चिम रेल्वेचे एकत्रिकरण करा

प्रतिनिधी मुंबई मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवर दररोज 75 लाखांपेक्षा अधिक प्रवासी संख्या आहे. यावेळी लोकलने प्रवास करणाऱया प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांचा हा प्रवास अधिक सुखकर करून त्रास ...Full Article

भारताचे द.आफ्रिकेस 204 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग : शिखर धवनने नोंदवलेल्या चौथ्या अर्धशतकाच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 20 षटकांत 5 बाद 203 धावा फटकावल्या. धवनने 39 चेंडूत 10 चौकार व 2 ...Full Article

लंकेचे बांगलादेशला 211 धावांचे आव्हान

ढाक्का : रविवारी येथे पहिल्या टी-20 सामन्यात लंकेने यजमान बांगलादेशला विजयासाठी 211 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेने 20 षटकांत 4 बाद ...Full Article

आक्रमकता हाच माझ्या फलंदाजीचा प्राण

केपटाऊन : आक्रमकता हाच माझ्या फलंदाजीचा खराखुरा प्राण आहे आणि तो प्राणच माझ्या फलंदाजीत नसेल तर माझी कामगिरी कशी होईल, याचा विचारही करवत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय कर्णधार ...Full Article

भारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत,

वृत्तसंस्था /अलोर सेतार, मलेशिया : आशिया सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये गुरुवारी भारतीय महिलांना जपानकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. जपानविरुद्धच्या लढतीत पीव्ही सिंधूने ...Full Article

वनडे मालिकेवर इंग्लंडचा वरचष्मा

 4-1 फरकाने मालिकाविजय, पाचव्या वनडेत ऑस्ट्रेलिया 12 धावांनी पराभूत, जो रुट मालिकावीर वृत्तसंस्था/ पर्थ ऍशेस कसोटी मालिकेतील अपयशाची भरपाई करत इंग्लंडने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला दणका देताना 4-1 ...Full Article

बुमरो, बुमरो! दक्षिण आफ्रिकेचा डाव 194 धावांत खुर्दा

वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग ; जसप्रीत बुमराहने कारकिर्दीत प्रथमच डावात 5 बळी घेतल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अवघ्या 194 धावांमध्ये गुंडाळण्याचा भीमपराक्रम गाजवला. बुमराहने 53 ...Full Article
Page 4 of 58« First...23456...102030...Last »