|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Cricket

Cricket

भारताचा विराट पराभव;अफ्रिकेविरूद्धची मालिका गमावली

ऑनलाईन टीम / दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव सर्वबाद 151 वर आटोपला. त्यामुळे अखेर भारताला ही मालिका गमवावी लागली. भारताकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माने 47 धावा काढल्या, तर अफ्रिकेच्या लुंगीसानी एनगीडीने सर्वाधिक 6 बळी घेत अफ्रिकेला विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचवले. दक्षिण अफ्रिकेने भारताचा डाव ...Full Article

टीम इंडियापुढे 287 धावांचे आव्हान

ऑनलाईन टीम /   सेंच्युरियअ येथे सुरू असलेल्या दुसऱया कसोटीतील दुसऱया डावात दक्षिण अफ्रिकेने सर्वबाद 258 धावांपर्यंत मजल मारत भारतापुढे 287 धावांचे आव्हान ठेवले आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत हार ...Full Article

हार्दिक पंडय़ा भविष्यातील महान अष्टपैलू खेळाडू

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लुजनरकडून प्रशंसा, पहिल्या कसोटीतील योगदानाची दखल वृत्तसंस्था / केपटाऊन पहिल्या कसोटीत फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर जोरदार, एकाकी लढत देणाऱया हार्दिक पंडय़ाची ...Full Article

मार्श बंधूंची शतके, इंग्लंड पराभवाच्या छायेत

ऑस्ट्रेलिया 7 बाद 649 वर घोषित, पहिल्या डावाअखेर 303 धावांनी आघाडीवर वृत्तसंस्था/ सिडनी शॉन (156) व मिशेल (101) या मार्श बंधूंनी तडफदार शतके झळकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाचव्या ऍशेस कसोटीतील चौथ्या ...Full Article

द. आफ्रिका सर्वबाद 286, भारत 3 बाद 28!

केपटाऊनमधील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांची प्रारंभी पडझड वृत्तसंस्था/ केपटाऊन मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या स्वप्नवत गोलंदाजीनंतरही पहिल्या डावात सर्वबाद 286 धावांपर्यंत मजल मारणाऱया यजमान दक्षिण आफ्रिकन संघाने भारताला दिवसअखेर 3 ...Full Article

इंग्लंड सर्वबाद 346, कांगारुंचेही चोख प्रत्युत्तर

ऍशेस मालिकेतील पाचवी कसोटी, दुसरा दिवस वृत्तसंस्था/ मेलबर्न आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 346 धावा जमवणाऱया इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला येथील पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवसातील उत्तरार्धात डेव्हिड वॉर्नरला 56 धावांवर बाद ...Full Article

विराट आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

आरसीबीकडून 17 कोटींची बोली, रोहितला मुंबईकडून तर धोनीला चेन्नईक वृत्तसंस्था/ मुंबई कसोटी, वनडे व टी-20 प्रकारात दमदार कामगिरी करणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ...Full Article

पाँटिंग दिल्ली डेअरडेविल्सच्या प्रशिक्षकपदी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांची आगामी आयपीएल स्पर्धेत दिल्ली डेअरडेविल्स संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. याबाबतची माहिती दिल्ली संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत दुवा यांनी ...Full Article

पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडच्या उत्साहावर ‘पाणी’

ऍशेस मालिकेतील चौथी कसोटी : इंग्लंडच्या सर्वबाद 491 धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलिया 2 बाद 103 वृत्तसंस्था/ मेलबर्न प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेतील तिसऱया कसोटीत शुक्रवारचा निम्मा दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर इंग्लंडच्या ...Full Article

इशांतनेच दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना जेरीस आणावे

माजी गोलंदाज वेंकटेश प्रसादची अपेक्षा, भारतीय संघ आज दौऱयावर रवाना होणार नवी दिल्ली इशांत शर्माने अद्याप आपल्या गुणवत्तेला हवा तसा न्याय दिलेला नाही, ही वस्तुस्थिती असून आता दक्षिण आफ्रिकन ...Full Article
Page 5 of 58« First...34567...102030...Last »