|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Cricket

Cricket

ग्युपटीलच्या जागी ब्रुम

वृत्तसंस्था/ वेंलिग्टन न्यूझीलंडचा सलामीच फलंदाज मार्टीन ग्युपटीलला बांगलादेश विरूद्धच्या आगामी टी-20 मालिकेला दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. ग्युपटीलला स्नायु दुखापत झाली असून त्याच्या जागी निल ब्रुमला न्यूझीलंडच्या टी-20 संघामध्ये स्थान देण्यात आल्याची माहिती क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने दिली. या दुखापतीमुळे ग्युपटीलला किमान एक महिना विश्राती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सध्या बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. शनिवारी या ...Full Article

ऑस्ट्रेलियाच्या हंगामी प्रशिक्षक पथकात पाँटींग दाखल

वृत्तसंस्था/ सिडनी ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघासाठी नियुक्त केलेल्या हंगामी प्रशिक्षक पथकामध्ये माजी कर्णधार रिकी पाँटींग दाखल झाला आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या ...Full Article

न्यूझीलंडविरुद्ध बांगलादेशचा ‘व्हॉईटवॉश’

तिसऱया वनडेतही किवीज संघ 8 गडी राखून विजयी, मालिकेवर 3-0 फरकाने कब्जा वृत्तसंस्था/ नेल्सन सॅन्टनेर, जीतेन पटेलचे प्रत्येकी 2 बळी व केन विल्यम्सन (नाबाद 95), नील ब्रूम (97) यांच्या ...Full Article

आयसीसी गोलंदाजांच्या मानांकनात अश्विन-जडेजा अव्वल

वृत्तसंस्था/ दुबई रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या दोन स्थानी विराजमान असून ताज्या कसोटी मानांकन यादीत भारतीय संघ अव्वलस्थानी कायम राहिला आहे. शनिवारी ...Full Article

मुंबईसमोर तामिळनाडूचे कडवे आव्हान

रणजी चषक स्पर्धेतील उपांत्य सामने आजपासून, मुंबई संघात युवा फलंदाज पृथ्वी शॉ पाचारण वृत्तसंस्था/ राजकोट रणजी चषक कारकिर्दीतील 42 वे जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई संघाला आजपासून खेळवल्या जाणाऱया ...Full Article
Page 58 of 58« First...102030...5455565758