|Sunday, June 16, 2019
You are here: Home » Sports

Sports

इंग्लंडपुढे विंडिजचे 213 धावांचे माफक आव्हान

ऑनलाईन टीम / पुणे :  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या प्रभावी माऱयासमोर वेस्ट इंडिजचा डाव 44.4 षटकांत सर्वबाद 212 धावांवर आटोपला. इंग्लंडने सुरुवात चांगली केली असून, त्यांच्यापुढे माफक आव्हान आहे. वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. लुईस 2 धावा करून बाद झाला. पाठोपाठ होपही परतला. ख्रिस गेल मोठी मजल मारेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तोही 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर हेटमायर ...Full Article

खुशखबर… भारत विरूद्ध न्यूझीलंड लढतीत पावसाची शक्यता 40 टक्के कमी झाली

ऑनलाईन टीम / लंडन :    क्रिकेटच्या महासंग्रामात आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. परंतु पावसामुळे हा सामना होणार की नाही यावर प्रश्नचिन्हाच होते. पण, नुकत्याच आलेल्या अंदाजानुसार पावसाने ...Full Article

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंहची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ऑनलाईन टीम / मुंबई : भारताचा सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा आणि 2011 च्या क्रिकेट विश्वचषकाचा भारताचा प्रमुख शिलेदार युवराज सिंह आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मुंबईतील एका ...Full Article

भारताविरूद्धच्या सामन्यात ऍडम झॅम्पावर बॉल टॅम्परिंगचा संशय

ऑनलाईन टीम / लंडन : केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात झालेल्या नाचक्कीतून ऑस्ट्रेलियाच्या शिलेदारांनी धडा घेतला की नाही, यावर प्रश्न चिन्हा उभे राहत आहे. कारण आता ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर ...Full Article

न्यूझिलंडसमोर लंकेची धूळधाण

ऑनलाईन टीम / लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील तिसऱया सामन्यात न्यूझिलंडसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी आज अक्षरशः नांगी टाकली. न्यूझिलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. संघाच्या धावफलकावर ...Full Article

‘बेस्ट’ इंडिज…..

ऑनलाईन टीम / लंडन :   विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करीत आपणच बेस्ट असल्याचे दाखवून दिले. ख्रिस गेलची अर्धशतकी खेळी, पुरणची ...Full Article

क्रिकेटच्या महासंग्रामाला आजपासून सुरूवात  

ऑनलाईन टीम / लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा पडदा उघडायला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वोत्तम दहा संघ विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. येणाऱया 46 ...Full Article

ललीत मोदींचा पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा

:रैना, जडेजा, ब्राव्हो यांचा आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगमध्ये समावेश  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आयपीएलला परत एकदा स्पॉट फिक्सिंगची कीड लागली असल्याचे दिसत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंगच्या तीन ...Full Article

विंडीजची ‘होप’फुल कामगिरी, 420 धावांचा डोंगर

ऑनलाईन टीम / लंडन  : विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरील न्यूझिलंडच्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजने 48 शतकात 413 धावांवर मजल मारत आपली ताकद दाखवून दिली. होपचे तडाखेबाज शतक हे या सामन्याचे ...Full Article

सराव सामन्यात राहुलचे दणकेबाज शतक

 ऑनलाईन टीम / लंडन : विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरील बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत भारताचा शैलीदार फलंदाज के. एल. राहुल याने शानदार शतक ठोकले. त्याच्या शतकाच्या बळावर 43 ...Full Article
Page 1 of 16412345...102030...Last »