|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Crime

Crime

तोतया एसीबी अधिकारी पोलिसांच्या जाळय़ात

आरटीओ अधिकाऱयांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न प्रतिनिधी \ बेळगाव आरटीओ विभागातील अधिकाऱयांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱया एका टोळीचे कारणामे उघडकीस आले आहेत. शनिवारी या टोळीतील तोतया एसीबी अधिकाऱयाला मार्केट पोलिसांनी अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. अतुल विश्वास कदम (वय 36, रा. शांतीनगर, टिळकवाडी) असे त्याचे नाव आहे. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या ...Full Article

संदीप भणगे खुनातील आरोपी दीड वर्षांनी अटकेत

अजिंक्य देसाई पोलिसांच्या ताब्यात प्रतिनिधी/ सातारा येथील मंगळवार पेठेत दीड वर्षांपूर्वी झालेल्या संदीप रमेश भणगे याच्या खुनातील फरारी आरोपी अजिंक्य उर्फ सोन्या काशिनाथ देसाई (रा. चाहुर, संगम माहुली ता. ...Full Article

आई रागावल्याने तरूणीची आत्महत्या

 वार्ताहर /राजापूर : किरकोळ कारणावरून आई रागावल्याने 21 वर्षीय तरुणीने राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील रायपाटण-टक्केवाडी येथे घडली. यातील मृत तरूणीचे नाव सायली ...Full Article

चिन्मयानंदांवर आरोप करणाऱया तरुणीला खंडणीप्रकरणी अटक

वृत्तसंस्था/ शहाजहानपूर माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱया तरुणीला खंडणीप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली. तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चिन्मयानंद यांच्याकडे पाच ...Full Article

निवृत्त न्यायाधीशाकडून सुनेचा छळ

मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नूटी राममोहन राव, त्यांची पत्नी आणि पुत्राची हैराण करणारी चित्रफित प्रसारित होत आहे. यात कुटुंबातील सूनेचा ते छळ करताना दिसून येत आहेत. नूटी यांची ...Full Article

राजद आमदाराच्या पुतणीची हत्या

बिहारच्या मुंगेरमध्ये राजद आमदार विजय कुमार यांची पुतणी रिया हिची तिचा प्रियकर आशिफनेच गोळय़ा झाडून हत्या केली आहे. या हत्येनंतर आशिफने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. ही ...Full Article

चिन्मयानंद यांची सात तास ‘एसआयटी’कडून चौकशी

लैंगिक शोषण प्रकरण : दिव्य आश्रम सील वृत्तसंस्था/ शाहजहांपूर लैंगिक शोषणाचा आरोप असणारे भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांची शुक्रवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) सलग सात ...Full Article

झारखंडमध्ये सासूसह पत्नीची हत्या

झारखंडमध्ये जामताडा पोलीस स्थानक परिसरातील राखवन भागात बहादुर खानी या युवकाने गुरुवारी रात्री सासू सरस्वती देवी, पत्नी राधा देवीचा कुऱहाडीने निर्घृण खून केला. बहादूर हा आपल्या सासरवाडीत राखवन येथे ...Full Article

भावजयीसह चिमुकल्या पुतण्याचा निर्घृण खून

वार्ताहर / कोकरुड  चव्हाणवाडी-येळापूर (ता. शिराळा) येथील सुरेश दिनकर चव्हाण याने सख्ख्या लहान भावाची पत्नी जयश्री योगेश चव्हाण (वय 24) आणि पुतण्या अविनाश योगेश चव्हाण (वय 2) यांचा खून ...Full Article

झारखंडमध्ये बालकाची चोरी, वातावरण तणावपूर्ण

 बिहारमधील दुमका, गिरिडीह, गोडड आणि रांचीमधील विविध भागात झालेल्या घटनांमध्ये जमावाने महिलेसह सातपेक्षा अधिक लोकांना बेदम मारहाण केली. या सर्व घटनांमध्ये पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितांना जमावापासून वाचविले. या ...Full Article
Page 1 of 4512345...102030...Last »