|Thursday, December 12, 2019
You are here: Home » चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

भाजप सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील

ऑनलाईन टीम मुंबई महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला. मात्र शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही. शिवसेना सत्ता स्थापन करणार असेल तर त्यांना शुभेच्छा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेला पेच कायम राहणार आहे. भाजप नेत्यांनी राजभवनावर येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सत्ता स्थापन्याबाबत असमर्थता दर्शवली. सर्वात मोठा पक्ष असणार्‍या ...Full Article