|Saturday, February 29, 2020
You are here: Home » डेंग्यू

डेंग्यू

डास मुक्तीची सांगलीत अंमलबजावणी सुरू

सांगली / ऑनलाईन टीम सांगली महापालिका क्षेत्रात असलेल्या डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी सांगली महापालिकेने सोमवारपासून झोननिहाय स्प्रेयींग प्लॅनची अंमलबजावणी सुरू केली आहे. बरोबर सात दिवसांनी औषध फवारणीद्वारे शहर डास मुक्त करण्याचे आपले उद्दिष्ट आहे असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले. यानुसार प्रत्येक झोनमध्ये औषध फवारणी होणार आहे. बरोबर सात दिवसांनी फवारणी ...Full Article

वाढत्या तापसरीत आरोग्य यंत्रणा रामभरोसे?

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हय़ात स्वाईन प्ल्यू, डेंग्यू व तत्सम आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढ आहे. दरवर्षीचा विचार करता पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत हा धोका अधिक आहे. मात्र, जिल्हय़ातील आरोग्य यंत्रणा ...Full Article