|Saturday, February 29, 2020
You are here: Home » बिले जमा

बिले जमा

‘अथर्व -दौलत’कडून 31 डिसेंबरअखेरचे बिले जमा

प्रतिनिधी/चंदगड अथर्व-दौलत साखर कारखान्याकडे 31 डिसेंबर 2019 अखेर गाळपासाठी आलेल्या उसाची बीले ऊस उत्पादक शेतकऱयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली.  कारखाना अडीअडचणीवर मात करत प्रशासनाने योग्य गाळप केले असून चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील ऊस उत्पादक शेतकऱयांनी अथर्व-दौलत साखर कारखान्यावर आपला विश्वास ठेवून ऊस पुरवठा केलेल्या सर्व ऊस उत्पादकांची ऊस बीले जमा केली आहेत. ...Full Article