|Saturday, December 7, 2019
You are here: Home » #भाजप

#भाजप

सोलापूर : महापौरपदी भाजपच्या श्रीकांचन यन्नम विजयी

सोलापूर/प्रतिनिधी सोलापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या श्रीकांचन यन्नम या विजयी झाल्या. 51 मते घेऊन त्या महापौरपदी विराजमान झाल्या. तर विरोधी एमआयएमच्या उमेदवार शाहीजदाबानो शेख यांना केवळ आठ मते मिळाली. या निवडीनंतर महाराष्ट्रात पदमशाली समाजाच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान यन्नम यांना मिळाला. सोलापूर महापालिकेच्या सभागृहात ही निवडणूक पार पडली. यन्नम यांना भाजपचे 49 नगरसेवकांची मते मिळालीच, पण शिवसेना आणि बसपच्या प्रत्येकी ...Full Article

सत्तेच्या नव्या समिकरणाचीच चर्चा रंगली गल्लो-गल्ली

प्रतिनिधी / इस्लामपूर राज्यातील नाटयमय घडामोडीनंतर अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सकाळी-सकाळी अनेक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकताच घरा-घरात, गल्ली-बोळात, ग्रामीण ...Full Article

लातुरात भाजपला धक्का; महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे

प्रतिनिधी / लातूर  अत्यंत चुरशीच्या अशा लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेस पक्षाकडे बहुमत नसताना देखील भाजपच्या दोन नगरसेवकांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे महापौर म्हणून निवडून आले तर उपमहापौरपदी भाजपचे ...Full Article

भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यात सुरू असणार्‍या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत आणि आता आमची भूमिका वेट अँड वॉचची आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आज ...Full Article

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून शिवसेनेला आमंत्रण

ऑनलाईन टीम : मुंबई भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेतील दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले असून ...Full Article

भाजपची असमर्थता; संजय राऊत ‘मातोश्री’वर

ऑनलाईन टीम : मुंबई राज्यातील सत्तेचा पेच वाढताना दिसत आहे. भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले असतानाच शिवसेना नेते संजय राऊत मातोश्रीवर दाखल ...Full Article

भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला

ऑनलाईन टीम : मुंबई विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेला सत्तापेच कायम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापन्यासाठी निमंत्रित केले. त्यानंतर आज ...Full Article

कार्तिकीच्या महापूजेवेळी शिवसैनिक करणार चंद्रकांत पाटलांचे स्वागत

पंढरपूर/प्रतिनिधी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील करणार आहेत. यावेळी महसूलमंत्र्यांचे स्वागत पंढरपुरातील तमाम शिवसैनिक करणार आहेत. त्यामुळे राज्यात काहीही होवो पंढरपुरात तरी भाजपापुढे शिवसेनेने नमते घेतल्याचे ...Full Article