|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Information Technology

Information Technology

ISRO ने शेअर केला चांद्रयान-2 कडून आलेला चंद्राचा पहिला प्रकाशातील फोटो

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी चंद्राच्या पृष्ठभागाचा पहिला प्रकाशातील फोटो ट्विटरवरून शेअर केला. हा फोटो चांद्रयान-2 च्या (IIRS) (इमेजिंग इफ्रारेड स्पेक्ट्रोमीटर) ने घेतला आहे. IIRS चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाला मापू शकते. चंद्राच्या उत्तर गोलार्धाचा हा फोटो अत्यंत सुस्पष्ट असा आहे. इस्त्रोच्या म्हणण्यानुसार, विक्रम लँडरचे चंद्र पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाले होते. त्यामुळे त्याचा नासाशी संपर्क तुटला होता. ...Full Article

फेसबुकद्वारे मिळवा आता पैसे…

ऑनलाईन टीम / पुणे :  सोशल नेटवर्किंग क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक नवीन ‘रिसर्च ऍप’ आणले असून, ऍप फेसबुक युजर्सना घरबसल्या पैसे कमावण्याची संधी देणार आहे. फेसबुकच्या ...Full Article

चीनमधील 200 अमेरीकन कंपन्या भारतात येण्यास उत्सुक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू असताना चीनसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील जवळपास 200 कंपन्या लोकसभा निवडणुकीनंतर आपले प्रकल्प ...Full Article

शाओमीचा रेडमी 7 पहिल्यांदाचा विक्रीसाठी उपलब्ध  

ऑनलाईन टीम / मुंबई : शाओमीने आज आपला रेडमी 7 हा मोबाइल विक्रीसाठी बाजारात आणला आहे. भारतात हा मोबाइल पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ऍमेझॉन आणि शाओमीच्या ऑनलाईन स्टोरवर ...Full Article

जियोच्या कर्जाचा भार हलका करण्यासाठी जपानी कंपनी गुंतवणूक करण्याची शक्यता

ऑनलाईन टीम / मुंबई : देशातील टेलिकॉम क्षेत्रात झपाटय़ाने वाढत असलेली रिलायन्स जियोमध्ये लवकरच परदेशी कंपनी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळत आहे. जगभरात 13 व्या क्रमांकावर असलेले श्रीमंत व्यक्ती ...Full Article

शोमीचा डबल साईड डिस्प्ले टीव्ही लवकरच येणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : शोओमी सध्या जगातला कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातला प्रथम क्रमांकाचा ब्रँड बनला आहे. शाओमीने वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्हीसारखील अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत. शाओमी आता ...Full Article

सॅमसंगचा गॅलेक्सी ए 80 नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सॅमसंगने थायलंडमध्ये आपल्या ए सीरिजअंतर्गत सॅमसंग गॅलेक्सी ए 80 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि फुल ...Full Article

भारतीय स्मार्टफोन विक्रीत चीनी कंपन्यांचा दबदबा

भरतीय बनावटीच्या फोन विक्रीत घट ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतात स्मार्टफोन विक्रीत देशी कंपन्याच्या तुलनेत चीनच्या कंपन्याचा दबदबा वाढला आहे. देशातील टॉप 3 कंपन्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी ...Full Article

चांद्रयान-2 मोहीम जानेवारीत

इस्रोने केली घोषणा : प्रक्षेपक बदलला जाणार, मार्च 2019 पर्यंत 19 अंतराळमोहिमा वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेच्या तारखेची अखेर घोषणा झाली आहे. चांद्रयान-2 मोहीम जानेवारी महिन्यात पार पडणार ...Full Article

तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे प्रवाह

श्री. प्रतीक पाशीन, अध्यक्ष, टाटा डोकोमो बिझनेस सर्विसेस मुंबई / प्रतिनिधी आजच्या युगामध्ये एखादा व्यवसाय उभारण्यासाठी डिजिटल माध्यम अत्यंत कळीची भूमिका निभावताना दिसत आहे, मग तो व्यवसाय छोटा असो, ...Full Article
Page 1 of 1112345...10...Last »