|Sunday, December 15, 2019
You are here: Home » रत्नागिरी

रत्नागिरी

‘नकुसा’ वाघिणीची थरारक कोकणवारी!

जान्हवी पाटील / रत्नागिरी तिसरीही मुलगीच जन्माला आली म्हणून ‘नकुसा’ नाव ठेवले…. दहाव्या वर्षी लग्न… पंधराव्या वर्षी सासरी नांदायला सुरुवात … 16व्या वर्षी पहिले मूल आणि 22 व्या वर्षी 3 मुले पदरात असतानाच नशिबी आलेल्या वैधव्याने नकुसाचे आयुष्य एका अवघड वळणावर येऊन पोचले. पण अवघड वळणाच्या रस्त्यावर आपल्या बोलेरोच्या माध्यमातून स्वार होत याच ‘नकुसा’ने आपला राजमार्ग तयार केला. परिस्थितीसमोर न ...Full Article

चिपळूण-कराड रेल्वे ‘ट्रॅक’वर आणण्यासाठी प्रयत्नशील!

प्रतिनिधी / चिपळूण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱया व आर्थिक तरतुदीनंतरही रखडलेल्या चिपळूण-कराड रेल्वेमार्ग प्रकल्पाला चालना देण्याच्या दृष्टीने आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधीद्वारे सरकारचे ...Full Article

गुहागर समुद्रकिनारच्या जेटीला भगदाड

प्रशांत चव्हाण / गुहागर गुहागर समुद्रकिनारी सुमारे 1 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या जेटीला खालच्या बाजूने दोन ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. विशेष म्हणजे या जेटीचे दोन्ही बाजूचे रेलींगच ...Full Article

‘तरुण भारत’चा उद्या 24 वा वर्धापन दिन

प्रतिनिधी / रत्नागिरी वाचकांशी विश्वासार्हतेचे नाते जपत रत्नागिरीकरांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱया ‘तरूण भारत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा 24 वा वर्धापनदिन सोमवार 9 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त शहरातील थिबा ...Full Article

शृंगारतळीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण

प्रतिनिधी / गुहागर शृंगारतळी येथील मदरशामध्ये शिक्षण घेणाऱया 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली. अलिशान सलिम खान असे अपहृत मुलाचे नाव असून या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात ...Full Article

रत्नागिरीत उद्या दुसरी ‘सायक्लोथॉन’

प्रतिनिधी / रत्नागिरी गतवर्षीच्या पहिल्या प्रयत्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 8 डिसेंबर रोजी दुसरी सायकल रॅली अर्थात सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले ...Full Article

गोळी लागून शिकारी युवक जागीच ठार; अपघात की घातपात ?

प्रतिनिधी / गुहागर शिकारीला गेलेल्या तीन युवकांपैकी एका युवकाला बंदुकीची गोळी लागून तो जागीच ठार झाला. ही घटना गुहागर तालुक्यातील देवघर येथील जंगलात बुधवारी सायंकाळी चार ते सात वाजण्याच्या ...Full Article

रत्नागिरीच्या बाजारात ‘आफ्रिकन हापूस’ दाखल

रत्नागिरी/प्रतिनिधी कोकणातून नेऊन परदेशात आफ्रिकेत लागवड झालेला ‘आफ्रिकन हापूस या हंगामात चक्क सहा महिने अगोदरच भारताच्या बाजारपेठांमध्ये विक्रीस दाखल झाला. कोकणातील हापूस प्रमाणेच रंग, आकार, चवीचा ‘आफ्रिकन हापूस’ आता ...Full Article

रत्नागिरीत विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाशिबीराचे आयोजन

प्रतिनिधी / रत्नागिरी घटनादिन व विधीसेवा पंधरवाड्याचे औचित्य साधून रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरणा मार्फत विविध सरकारी योजनांचे लाभ मिळवण्यासाठी व्यापक अशा विशेष महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे महाशिबीर ...Full Article

रत्नागिरीत घरगुती गॅससाठी रस्त्याच्या मध्यातूनच खोदाई

प्रतिनिधी / रत्नागिरी रत्नागिरी शहरात पाईपलाईनद्वारे घराघरांमध्ये गॅस पुरवठा करण्यासाठी अशोका कंपनीमार्फत रस्त्याच्या मधोमध खोदाई करून रस्त्यांची वाताहात करण्यात येत असल्याची बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आली. चुकीच्या पध्दतीने केल्या ...Full Article
Page 1 of 212