|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Politics

Politics

देश घुसखोरमुक्त करणार!

गृहमंत्री शाह यांचे राज्यसभेत प्रतिपादन : सर्व घुसखोरांना देशाबाहेर हाकलू वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी राज्यसभेत अवैध मार्गाने दाखल झालेल्या स्थलांतरितांबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. देशातील इंच न इंच भूमी घुसखोरांपासून मुक्त करणार आहोत. घुसखोरांची ओळख पटवून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर त्यांना देशातून बाहेर काढणार असल्याचे प्रतिपादन शाह यांनी बुधवारी केले आहे. आसाम करारांतर्गतच एनआरसी प्रक्रिया ...Full Article

रामलाल यांच्या स्थानी संतोष यांची वर्णी

भाजप संघटन महासचिवपदाची जबाबदारी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  भाजपने संघटनेत मोठा फेरबदल करत बी.एल. संतोष यांना रामलाल यांच्याजागी राष्ट्रीय संघटन महासचिवपदाची जबाबदारी सोपविली आहे. संतोष हे आतापर्यंत राष्ट्रीय सह-संघटनमंत्री म्हणून ...Full Article

मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन

वृत्तसंस्था / अहमदाबाद काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एका मानहानी प्रकरणात येथील न्यायालयाने जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला आहे. मानहानी अभियोग त्यांच्यावर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने सादर केला आहे. ...Full Article

वाहनांच्या वेगाची मर्यादा वाढणार

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वेग मर्यादा आधीपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. मोटार वाहन ...Full Article

10 जुलै रोजी राहुल गांधींचा अमेठी दौरा

काँग्रेस नेते राहुल गांधी 10 जुलै रोजी उत्तरप्रदेशच्या अमेठीचा दौरा करणार आहेत. अमेठी लोकसभा मतदारसंघातून 3 वेळा खासदार राहिलेल्या राहुल यांना यंदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. भाजप नेत्या ...Full Article

काँग्रेसने आता विलंब करू नये!

नवी दिल्ली   राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा 25 मे रोजी राजीनामा दिल्यावर पक्षात संकटाची स्थिती निर्माण झाल्याने वरिष्ठ नेते कर्ण सिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. राहुल यांच्या राजीनाम्यानंतर ...Full Article

काँग्रेसमध्ये ‘नाराजी’नामा

राजीनाम्याची मालिका सुरूच : ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा यांचाही पदत्याग प्रतिनिधी / मुंबई, भोपाळ लोकसभा निवडणुकीनंतर दारुण पराभव झालेला काँग्रेस पक्ष अद्यापही पूर्णपणे सावरलेला नाही. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राहुल ...Full Article

मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन

मोदी आडनावाची अवमानना केल्याचे प्रकरण   वृत्तसंस्था / पाटणा सर्व ‘मोदी’ चोर का असतात’ असा प्रश्न काँगेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केल्याप्रकरणी त्यांची येथील न्यायालयाने जामीनावर मुक्तता करण्याचा ...Full Article

काँग्रेसला क्रॉस वोटिंगची भीती

गुजरात राज्यसभा निवडणूक : राजस्थानच्या माउंट आबू येथे पाठविले जाणार आमदार वृत्तसंस्था/ गांधीनगर गुजरातमध्ये 5 जुलै रोजी म्हणजेच शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला राज्यात क्रॉस वोटिंगची ...Full Article

देशभर लवकरच एकसमान रेशनकार्ड प्रणाली

नवी दिल्ली / वृत्तसंस्था केंद्र सरकार ‘एक देश, एक रेशनकार्ड’ ही नवी प्रणाली राबवण्याच्या तयारीत आहे. या नव्या योजनेनुसार देशातील रेशनचे नियम लवकरच बदलणार असून ‘ऑनलाईन’ रेशनकार्डमुळे देशात कोणत्याही ...Full Article
Page 1 of 21512345...102030...Last »