|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Politics

Politics

भाजपचे योगेश रावराणे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वैभववाडी : भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य व एडगाव-इनामदारवाडी येथील रहिवासी योगेश रावराणे यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप सरचिटणीस प्रमोद रावराणे यांचे निकटवर्तीय योगेश रावराणे यांना पक्षात घेऊन काँगेसने भाजपला धक्का दिला आहे. यावेळी योगेश रावराणे म्हणाले, आपण सात वर्षात भाजप पक्षात सक्रिय काम करीत होतो. वैभववाडीत भाजप ही एकाच व्यक्तीची मक्तेदारी चालते. इतरांना मोठे ...Full Article

एकाला पैशांची तर दुसऱयाला परिवाराची चिंता !

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल : लखनौतील सभेला विराट गर्दी लखनौ/ वृत्तसंस्था उत्तरप्रदेशात सत्तारुढ पक्षात सुरू असलेल्या उलथापालथीदरम्यान राजधानी लखनौत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवर्तन सभेला संबोधित केले. या ...Full Article

जातीधर्माच्या नावाने मताचा जोगवा नको

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली धर्म, जात, वर्ण अथवा भाषेच्या आधारावर कुठल्याही प्रकारे मते मागणे बेकायदेशीर असल्याचा सुस्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश टी. एस. ठाकुर यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधिशांच्या ...Full Article

शशिकलांनीच स्वीकारावे मुख्यमंत्रीपद

लोकसभा उपसभापती एम. थंबीदुराई यांची मागणी, दोन सत्ताकेंद्रे पक्षासाठी नुकसानदायक वृत्तसंस्था/ चेन्नई तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शशिकला तथा चिन्नमांनीच पदभार स्वीकारावा, अशी मागणी अण्णा द्रमुकचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेचे उपसभापती एम. ...Full Article

जम्मू-काश्मीर विधानसभेत राष्ट्रगीताचा अवमान

राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान गोंधळ : श्रीनगर/ वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी भाजप-पीडीपी आघाडी सरकारविरोधात सभागृहात मोर्चा उघडला. विरोधी पक्षांनी या गोंधळादरम्यान राष्ट्रगीताच्या सन्मानाची देखील जाणीव ठेवली नाही. ...Full Article

पीओकेच्या रहिवाशांना मिळणार नाही विशेष निमंत्रण

अनिवासी भारतीय दिन : मोदी सरकारचा निर्णय नवी दिल्ली / वृत्तसंस्था आगामी अनिवासी भारतीय दिन समारंभात पाकिस्तानव्याप्त काश्मीरचे (गिलगिट-बाल्टिस्तान) प्रतिनिधी देखील सामील व्हावेत यासाठी सरकारने कोणताही विशेष उत्साह दाखविलेला ...Full Article

‘सायकल’ सवारीचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे

मुलायम सिंग यादव यांनी चिन्हावर केला दावा : नवी दिल्ली/ वृत्तसंस्था समाजवादी पक्षात सुरू असलेला वाद आता लखनौहून दिल्लीत पोहोचला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी परिवारात पिता आणि मुलादरम्यान ...Full Article

सपातील संघर्ष पुन्हा चिघळला

मुलायमसिंगांना अध्यक्षपदावरून हटविले, गटबाजी चव्हाटय़ावर, गुरुवारी मुलायम गटाची बैठक लखनौ / वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षात सर्वकाही आलबेल आहे, असे सांगून 24 तास उलटायच्या आत अंतर्गत संघर्ष पुन्हा ...Full Article

अरुणाचल प्रदेशची सत्ता भाजपकडे

मुख्यमंत्री खांडूंसह पीपीएतील 33 आमदार पक्षात दाखल वृत्तसंस्था/ इटानगर अखेर 13 वर्षांनंतर अरुणाचल प्रदेशमधील सत्ता मिळविण्यात भाजपला यश आले. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल पक्षाच्या (पीपीए) ...Full Article

अरविंद केजरीवालांवर पुन्हा एकदा चप्पलफेक

रोहतक / वृत्तसंस्था दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर रोहतक येथील एका सभेदरम्यान एका व्यक्तीने चप्पल फेकले. परंतु सुदैवाने चप्पल केजरीवालांना लागली नाही. केजरीवालांनी या घटनेनंतर ट्विटरवर आपला रोष व्यक्त ...Full Article
Page 223 of 224« First...102030...220221222223224