|Sunday, December 8, 2019
You are here: Home » Politics

Politics

काँग्रेस, बिजदकडून गरीबांचा वापर राजकारणासाठी

ऑनलाईन टीम / भुवनेश्वर : काँग्रेस आणि बिजू जनता दलाने आजपर्यंत गरीब जनतेचा केवळ राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. सोनेपूर येथील एका प्रचार सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, गरीबांचा केवळ मतांसाठी वापर करणाऱया पक्षांपैकी काँग्रेस आणि बिजू जनता दल आहे. त्यांच्या धोरणांमुळे अनेक दशकांपासून ओडिशासह देशभरातील मोठा भाग हा दारिद्य रेषेखाली ...Full Article

राहुल गांधींच्या विरोधात लढणार तीन गांधी

ऑनलाईन टीम / वायनाड: राहुल गांधीच्या विरोधात वायनाडमधून तीन गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे यात राहुल गांधी नावाच्या उमेदवाराचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाड ...Full Article

ममता बॅनर्जींच्या विश्वासू अधिकाऱयांच्या बदल्या

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या आणि विश्वासू आयपीएस अधिकाऱयांच्या निवडणूक आयोगाने बदल्या केल्या आहेत. तसेच त्यांना निवडणूकीच्या कामात समावून घेतले जाऊ ...Full Article

राहुल गांधींनी बोलताना मर्यादा राखावी : सुषमा स्वराज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भाजपचे ज्ये÷ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात टीका होत असतानाच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही नाराजी ...Full Article

दहशतवाद्यांना ठेचल्याने काही दुःखी

पंतप्रधानांची विरोधकांवर टीका : मोदींच्या नावाचा दहशतवाद्यांनाही धसका वृत्तसंस्था/ अमरोहा दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळू लागल्याने गेल्या पाच वर्षात कोठेही बॉम्बस्फोटासारख्या घटना घडलेल्या नाहीत. मात्र दहशतवाद्यांना ठेचण्यास सुरुवात झाल्याने काही ...Full Article

मुस्लिम लीग म्हणजे व्हायरस : योगी आदित्यनाथ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मुस्लिम लीग व्हायरस आहे. या व्हायरसने काँग्रेस संक्रमित झाल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. केरळमध्ये देशाचं विभाजन करू पाहणाऱया मुस्लिम लीगसोबत काँग्रेसचा ...Full Article

गरीबांच्या दारात चौकीदार नसतो : राहुल गांधी

चंद्रपूरातील सभेत राहुल यांचा मोदींवर निशाणा ऑनलाईन टीम / चंद्रपूर : प्रत्येकाला 15 लाख देणे कधीच शक्य नाही. मोदींचे अश्वासन खोटे आहे. परंतु आम्ही केलेल्या अभ्यासावरून 72 हजार रूपये ...Full Article

राजू शेट्टींनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

ऑनलाईन टीम / मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागितली आहे. देशपांडे, कुलकर्णींची मुले देशासाठी शहीद होत नाहीत, शेतकऱयांची मुलं शहीद होतात, ...Full Article

लोकसभेचे तिकिट कापल्यानंतर शिवसैनिकांचा सोमय्यांना कोटकांच्या प्रचाराला विरोध

ऑनलाईन टीम / मुंबई : भाजपचे ईशान्य मुंबईचे विद्यमान आमदार किरीट सोमय्या यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीची उमदेवारी नाकारल्यानंतर आता किरीट सोमय्या यांना निवडणुकीच्या प्रचारापासून देखील लांब राहावे लागण्याची शक्मयता ...Full Article

राज ठाकरे यांना भाजपकडून व्यंगचित्रातून लक्ष्य

ऑनलाईन टीम / मुंबई:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी 2014 मध्ये भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ...Full Article
Page 30 of 224« First...1020...2829303132...405060...Last »