|Sunday, December 8, 2019
You are here: Home » Politics

Politics

आरे परिसरात जमावबंदी लागू

ऑनलाईन टीम / मुंबई आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱया परिसरात कलम 144 लागू करण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोने वृक्षतोड सुरुवात केल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये प्रचंड झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, त्यावरून वाद निर्माण झाला असून, पर्यावरणप्रेमींनी रोष व्यक्त केला आहे. मेट्रो कारशेडविरोधातील पर्यावरणप्रेमींची ...Full Article

रोहिणी खडसेंविरोधात शिवसेनेची बंडखोरी

जळगाव / प्रतिनिधी तिकीट मिळण्यासाठी आक्रमक झालेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट मिळताच खडसेंनी तलवार म्यान केली असताना रोहिणी यांच्याविरोधात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार ...Full Article

शहरमध्यमधून पुन्हा प्रणितीताईचं, दक्षिणमधून बाबा मिस्त्राr

– काँग्रेस पक्षाकडून राज्यातील 51 उमेदवारांची यादी जाहीर प्रतिनिधी/ सोलापूर आगामी विधानसभेच्या निवडणूकीसाठी एमआयएम पाठोपाठ काँग्रेसनेही आपले उमेदवार जाहीर केले आहे. यात राज्यातील 51 उमेदवारांचा समावेश असून , सोलापूर ...Full Article

लवकरच ‘मल्टीपर्पज वनकार्ड’ योजना

आधार, पासपोर्ट, व्होटर कार्ड, ड्रायव्हिंग कार्डला पर्याय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आधार, पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक खात्याचेही स्वतंत्र कार्ड…. अशी छप्पन्न कार्ड ...Full Article

सोनिया, मनमोहननी घेतली चिदंबरम यांची भेट

तिहार कारागृहाचा केला दौरा नवी दिल्ली / वृत्तसंस्था काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तिहार कारागृहात कैद काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची भेट घेतली आहे. या भेटीप्रसंगी माजी पंतप्रधान ...Full Article

पाक पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत ‘दुर्लक्षित’

पाक मंत्री संतप्त : काश्मीर प्रकरणी अमेरिकेवर विश्वास नाही वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन अमेरिकेत पोहोचल्यावर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत झाले. तर पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष ...Full Article

21 ऑक्टोबरला मतदान; 24 ला मतमोजणी

महाराष्ट्र-हरियाणात दिवाळीपूर्वीच विधानसभेची रणधुमाळी  राज्यात 288 मतदारसंघात एकाच टप्प्यात निवडणूक : आचारसंहिता लागू प्रतिनिधी/ नवी दिल्ली, मुंबई चौदाव्या विधानसभेसाठी राज्यात येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतदानानंतर तिसऱया दिवशी ...Full Article

2 ऑक्टोबर रोजी काँग्रेसची पदयात्रा

सोनिया गांधी कार्यकर्त्यांना देणार शपथ नवी दिल्ली : 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात होणाऱया पदयात्रांमध्ये काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीही सामील होणार आहेत. ही ...Full Article

200 जागा मिळविण्याचा नितीशकुमारांना विश्वास

पाटणा :  पुढील वर्षी नोव्हेंबरात होणाऱया बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 200 हून अधिक जागी विजय मिळेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे. जे ...Full Article

‘भगव्या’वर घसरले दिग्विजय सिंग

भगवेधारी बलात्कार करत असल्याचे विधान वृत्तसंस्था/  भोपाळ मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे साधूसंतांना संबोधित करताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. भगवे वस्त्र परिधान ...Full Article
Page 5 of 224« First...34567...102030...Last »