|Thursday, December 5, 2019
You are here: Home » राम मंदिर

राम मंदिर

राम मंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा रोडमॅप

प्रतिनिधी : नवी दिल्ली अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले. न्यायालयाने केंद्र सरकारला 3 महिन्यांच्या आत ‘बोर्ड ऑफ ट्रस्टीज’चे गठन करून वादग्रस्त जागा राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्यास सांगितले. तसेच न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डालाही मशीद उभारण्यासाठी 5 एकर जागा देण्याचा आदेश सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेवरील निर्मोही आखाड्याचा दावा ...Full Article