|Monday, February 17, 2020
You are here: Home » Entertainment

Entertainment

युवा साहित्य व नाटय़संमेलनाचा आज शुभारंभ

रत्नागिरीत भरणार युवा साहित्यिक, कलावंतांचा मेळा प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीत 25 व 26 फेब्रुवारी रोजी माळनाका-थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल कार्यालयामध्ये युवा साहित्य व नाटय़ संमेलन रंगणार आहे. मराठी साहित्य परिषद-पुणे आणि अखिल भारतीय नाटय़ परिषद-शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाच्यानिमित्ताने रत्नागिरीत युवा साहित्यिक व नाटय़ कलावंतांचा मेळा जमणार आहे. स्वागताध्यक्ष किरण सामंत, संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी संदीप ...Full Article

टेन्शन फ्री धम्माल कॉमेडी ः गेला उडत

कुडाळ : केदार शिंदे यांचे नाटक आणि भद्रकाली आणि थर्ड बेल प्रॉडक्शनची निर्मिती यातच ‘गेला उडत’ हे नाटक किती धम्माल मनोरंजन देणारे असेल, याची प्रचिती येते. नाटक पाहताना मनोरंजनासाठी ...Full Article

जिजामाता उद्यानातील खुल्या रंगमंचावर ‘रंगऊर्जा’चे प्रयोग!

‘तरूण भारत’च्या वृत्ताची दखल प्रतिनिधी /रत्नागिरी रंगभुमी दिनाचे औचित्य साधत ‘तरूण भारत’ने केलेल्या रिपोर्टद्वारे रत्नागिरीतील उद्यानांमधील खुल्या रंगमंच तथा मिनी ऍम्फी थिएटर दुर्लक्षित असण्याकडे नाटय़क्षेत्राचे लक्ष वेधले होते. याची ...Full Article

‘भूमी’तून संजय दत्त लवकरच परतणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर अभिनेता संजय दत्त आपल्या आगामी सिनेमा ‘भूमी’तून कमबॅक करणार आहे. यासाठी तो आग्रा येथे दाखलही झाला आहे. त्यामुळे ...Full Article

गुहागरच्या निसर्गसौंदर्याची चित्रपट सृष्टीला मोहिनी!

गुहागरात दोन मराठी चित्रपटांचे चित्रीकरण सुरू, अंकुश चौधरी, निर्मिती सावंत, गश्मीर महाजनी, स्पृहा जोशी, सीमा देशमुख, कमलेश सावंत, अभिषेक देशमुख गुहागर मुक्कामी सत्यवान घाडे / गुहागर शांत व निसर्गसौंदर्याची ...Full Article

अरविंद जोग फाऊंडेशनसाठी महानाटय़ाची घोषणा

विविध संस्कृतींनी नटलेल्या महाराष्ट्राच्या महानाटय़ाची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली. अरविंद जोग फाऊंडेशनकरिता हे महानाटय़ होणार असून विजय पेंकरे, पुष्कर श्रोत्री, वैजयंती आपटे, फुलवा खामकर आणि अविनाश-विश्वजीत क्रिएटीव्ह टीम ...Full Article

सामाजिक संवेदनांनी भरणार हळुवार प्रेमाचे रांजण

प्रेमाला कुठलंही बंधन नसतं. अशा बंधमुक्त प्रेमाचं रांजण 17 फेब्रुवारीला भरणार आहे. श्री महागणपती एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चित्रपटसफष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये रांजण विषयी मोठी उत्सुकता आहे. सामाजिक संवेदनांनी ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये ‘रांजण’ आणि ‘जर्नी प्रेमाची’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हिंदीमध्ये ‘द गाझी ऍटॅक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलिवूडमध्ये कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही. ...Full Article

…याची देही, याची डोळा, नादब्रह्म अनुभव!

उस्ताद झाकीर हुसैन यांच्या अलौकिक तबलावादनाची रसिकांवर जादू ‘आर्ट सर्कल’च्या संगीत महोत्सवाची दशकपूर्ती अभिजित नांदगावकर /रत्नागिरी निःशब्द…ब्रह्मानंदी टाळी…नादब्रह्म…अविस्मरणीय…अद्वितीय….अलौकिक असे अनेक शब्दही कमी पडतील अशी अनुभुती गुरूवारी सायंकाळी रत्नागिरीकरांनी अनुभवली. ...Full Article

चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार अरविंद केजवरील यांचा प्रवास

ऑनलाईन टीम / मुंबई : आत्मचरित्रवर चित्रपटांची सध्या बॉलिवूडमध्ये चलती आहे, काही प्रसिध्द चेहरे, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून वेगळेच छाप पाडणारी व्यक्तिमत्त्व यांचा प्रवास उलगडण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ...Full Article
Page 10 of 14« First...89101112...Last »