|Monday, February 17, 2020
You are here: Home » Entertainment

Entertainment

दबंग 3 च्या चित्रिकरणावेळी शिवलिंग झाकल्याने भाजपचा सलमानवर हल्लाबोल

ऑनलाईन टीम / मुंबई : दबंग खान म्हणजेच सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात अडकण्याची शक्यता आहेत. मध्य प्रदेशमध्ये ‘दबंग 3’ चित्रिकरणावेळी शिवलिंग लाकडी वेष्टनाने झाकल्याचे फोटो सोशल मीडियवर वायरल झाले. त्यानंतर भाजपने सलमानवर हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेशातील महेश्वर या धर्मिक स्थळावर सलमानच्या ‘दबंग 3’ चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. नर्मदा नदीच्या तीरावर चित्रपटाचा सेट ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी लव्ह यु जिंदगी, मुंबई आपली आहे आणि नशीबवान हे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर हिंदीमध्ये उरी-द सर्जिकल स्ट्राईक  आणि द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे दोन ...Full Article

रजनीकांतचा ‘काला’ आज प्रेक्षकांच्या भेटीला

सर्वोच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कॉपीराइट वादात अडकलेला रजनीकांत यांचा चित्रपट ‘काला’च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हा चित्रपट गुरुवारीच प्रदर्शित होईल. एस. ...Full Article

फर्जंद ज्वलंत इतिहासाचा आलेख

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा ऐकल्यानंतर, त्याची अनुभूती घेतल्यानंतर स्फूरण येते. शिवरायांच्या मावळ्यांनी, वीरांनी दिलेला लढा, त्यांचे शौर्य आजही स्फूर्ती देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला प्रत्येक लढा अभिमान जागृत ...Full Article

अनपेक्षित वळणाचा ‘मस्का’

धक्कातंत्र चित्रपटाला मजबूत करते. अनपेक्षित घटनांमुळे प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो. त्याच्या मनात उत्सुकता निर्माण होते. ही उत्सुकता ताणून धरण्याचं कौशल्य दिग्दर्शकाकडे हवं… तरच चित्रपट आठवणीत राहतो. ‘मस्का’ हा चित्रपट ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारीमध्ये ‘बेधडक’, ‘मस्का’ आणि ‘फर्जंद’ हे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर सोनम कपूर, करिना कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘रेडू’, ‘मंकी बात’, ‘वाघेऱया’, ‘महासत्ता 2035’ हे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर कोणताही बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हॉलीवूडच्या ‘डेडपूल 2’ या चित्रपटाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार ...Full Article

बाप मुलाची ‘न्यारी’ गोष्ट

चित्रपट : 102 नॉट आऊट मुलगा आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो हे सर्वज्ञात आहे. पण, जेव्हा वडीलच मुलाला वृद्धाश्रमात पाठविण्याचा प्लान करतात तेव्हा काय होते?… हे ऐकल्यावर मनात नक्कीच उत्सुकता ...Full Article

राजा हरिश्चंद्र ते न्यूड व्हाया सैराट

दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करून त्यांनी नव्या इतिहासाची नांदी केली. त्यानंतर व्ही. शांताराम, बाबूराव पेंटर, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, जब्बार ...Full Article

चित्रपटातून खरं आयुष्य हरपतंय : माजिद माजिदी

मुंबई / प्रतिनिधी संघर्ष करत करत आयुष्य जगणारी माणसं माझ्यासाठी हीरो आहेत. मी कधीच गरिबीचं उदात्तीकरण करत नाही. ते चुकीचेच आहे. पण प्रत्येक माणसामध्ये दडलेली स्वभाववैशिष्टय़ दिसत नाहीत ती ...Full Article
Page 2 of 1412345...10...Last »