|Saturday, December 7, 2019
You are here: Home » शिवसेना

शिवसेना

आयआरबीच्या रस्त्यांवर अतिवृष्टी झाली नाही का?

प्रतिनिधी / कोल्हापूर  शहरातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी अतिवृष्टीचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. मात्र आयआरबीने केलेले रस्ते खराब झालेले नाहीत. मग आयआरबीच्या रस्त्यांवर अतिवृष्टी झाली नाही का? असा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उपस्थित केला. तसेच ठेकेदार अधिकारी यांच्यामध्ये मिलीभगत असल्याने निकृष्ट दर्जांच्या रस्त्यांच्या कामाकडे कनिष्ठ अभियंत्यांनी दूर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुदतीपुर्वी खराब झालेल्या रस्तांबाबत अधिकारी ठेकेदार ...Full Article

उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

ऑनलाईन टीम / मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवतीर्थावर शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळावारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंग ...Full Article

शेतकरी, बागायतदार, मच्छिमारचे कर्ज माफ करा; शिवसेनेच्यावतीने तहसिलदार प्रशासनाला निवेदन

रत्नागिरी/प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार व मच्छिमार यांना ‘क्यार’, ‘महा’ वादळाच्या तडाख्यामुळे मोठे नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. शासनाने जाहिर केलेली नुकसान भरपाई तुटपुंजी असल्यामुळे कोकणात ओला दुष्काळ जाहिर करावा. ...Full Article

शिवसेनेने साजरी केली काँग्रेसच्या वसंतदादा पाटील यांची जयंती

सांगली / प्रतिनिधी राज्यातील सत्तेचे फासे उलटे सुलटे पडू लागताच आगळ्या वेगळ्या घटनाही घडू लागल्या आहेत. त्याचाच प्रत्यय सांगलीत आला असून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची १०१ वी ...Full Article

भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यात सुरू असणार्‍या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत आणि आता आमची भूमिका वेट अँड वॉचची आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आज ...Full Article

संजय राऊतांच्या रक्तवाहिन्यांत दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी

ऑनलाईन टीम / मुंबई शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांत दोन ब्लॉकेज आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी होत आहे. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हालवण्याची शक्यता आहे. ...Full Article

राज्यपालांचे राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण

ऑनलाईन टीम / मुंबई शिवसेना दिलेल्या वेळेत सत्तास्थापनेचा दावा करू शकली नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता पेच कायम असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी ...Full Article

शरद पवारांशी चर्चा करून पुढील निर्णय : काँग्रेस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेला वेळेत पाठिंबा न दिल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. दुसरीकडे काँग्रेसअंतर्गत चर्चेनंतरही पाठिंब्याबाबत निश्चित निर्णय झालेला नाही. बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी पुढील ...Full Article

मुदत संपली; शिवसेना कोंडीत

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी 24 तासांची मुदत दिली. मात्र शिवसेना ...Full Article

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून शिवसेनेला आमंत्रण

ऑनलाईन टीम : मुंबई भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेतील दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले असून ...Full Article
Page 1 of 212