|Sunday, October 13, 2019
You are here: Home » Agriculture

Agriculture

शेतकऱयांना तातडीने 10 हजाराचे कर्ज द्या

प्रतिनिधी, मुंबई राज्य सरकारने अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांना मदत म्हणून 10 हजार रुपयांचे अग्रीम कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना बँकांनी शासन आदेशातील निकषाकडे न पाहता शेतकऱयांना तातडीने 10 हजार रुपयांचे कर्ज वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. बँकांनी शेतकऱयांच्या कर्जाबाबत संवेदनशीलपणे कार्यवाही करावी. शेतकऱयांकडून केवळ स्वयंघोषणापत्र घेऊन 10 ...Full Article

देवगडात फळलागवडीसाठी कृषी विभागाच्या कामांना मंजुरी

देवगड  : देवगड तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 327 हेक्टर क्षेत्रामध्ये फळबाग लागवडीसाठी 627 लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. आंबा लागवडीप्रमाणे जास्तीत जास्त काजू ...Full Article

शेतकऱयांकडून 5 जूनला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

ऑनलाईन टीम / अहमदनगर: कर्जमाफी व हमीभावासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून, येत्या 5 जून रोजी मुंबई वगळता ‘महाराष्ट्र बंद’ची हाक किसान क्रांती कोअर कमिटीच्या वतीने शुक्रवारी पत्रकार ...Full Article

शेतकऱयांचे उत्पन्न नव्हे कर्ज दुप्पट झाले

आम्ही शेतकऱयांच्या प्रश्नासाठी राजकारण करतो. मात्र, भाजपने शेतकऱयांच्या प्रश्नाचेच राजकारण सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदेंच्या कार्यकाळात शेतकऱयांचे उत्पन्न नव्हे कर्ज दुप्पट झाले, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ...Full Article

शेतमाल खरेदीचे हंगामपूर्व धोरण ठरविणार

खरीप हंगामात येणारा शेतमाल आणि त्याची सरकारकडून करण्यात येणारी खरेदी यासंदर्भात हंगाम सुरू होण्यापूर्वीच धोरण ठरविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बुलडाणा येथे दिली. सरकारकडून खरेदी ...Full Article

सरकारने शेतकऱयांचा विश्वासघात केला

नाफेडमार्फत सुरू असलेली तूर खरेदी केंद्र अचानक बंद करून राज्य सरकारने शेतकऱयांचा विश्वासघात केल्याची टीका विरोधी पक्षाने केली आहे. सरकारने तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावीत अन्यथा राज्यात तीव्र ...Full Article

शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी आराखडा तयार करा!

सिंधुदुर्गनगरी : जिल्हय़ातील शेतकऱयांनी उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर करावा. प्रतीवर्षी किमान खरीप, रब्बी हंगामासह तीन पिके घ्यावीत, या अनुषंगाने कृषी विभागाने शेतीच्या यांत्रिकीकरणाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, असे ...Full Article

सरकारचे कर्जमाफीच्या दिशेने पाऊल

शेतकऱयांची कर्जमाफी हा काही अंतिम रामबाण उपाय नाही. शेतकऱयांना योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, अशी भूमिका घेणाऱया राज्य सरकारची पावले आता कर्जमाफीच्या दिशेने पडू लागली आहेत. जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांचे ...Full Article

कर्जमाफीच्या युपी मॉडेलचा अभ्यास करणार

अधिवेशन संपत आले तरी राज्य सरकारने शेतकऱयांची कर्जमाफी केली नसल्यामुळे बुधवारी विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाला. उत्तर प्रदेश सरकारच्या कर्जमाफी घोषणेचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला होता. विरोधकांच्या आक्रमकतेमुळे मुख्यमंत्र्यांना ...Full Article

तामिळनाडूच्या दुष्काळग्रस्त शेतकऱयांना मिळाला दिलासा

चेन्नई :  दुष्काळप्रभावित भागांमधील शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी तामिळनाडूच्या सरकारला निर्देश दिला आहे. जवळपास एक महिन्यापासून तामिळनाडूचे शेतकरी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे निदर्शने करत असून त्यांच्या समर्थनार्थ ...Full Article