|Monday, September 23, 2019
You are here: Home » Educational

Educational

बीटेक, एमटेकचा ओढा घटतोय…

नवी दिल्ली  बीटेक आणि एमटेक या अभ्यासक्रमांच्या दिशेने असलेला विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत चालला आहे. मागील 4 वर्षांमध्ये या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वाधिक घट नोंदली गेली आहे. ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशनच्या अहवालात ही माहिती नमूद आहे. 2014-15 मध्ये एमटेक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱयांची संख्या 2,89,311 होती, पण 2018-19 मध्ये हे प्रमाण कमी होत 1,35,000 झाले आहे. ...Full Article

5 कोटी मुस्लीम विद्यार्थ्यांना मोठी भेट

मोदी सरकारचा निर्णय : शिष्यवृत्तीची घोषणा, मुस्लीम मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली   नरेंद्र मोदी सरकारने ईदच्या दिनी मुस्लीम विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कामकाज मंत्री ...Full Article

आजपासून सीईटी परीक्षेला प्रारंभ

ऑनलाईन टीम / बेंगळुर : आजपासून सीईटी परीक्षेला सुरूवात झाली आहे. कर्नाटक प्राधिकार परीक्षा मंडळाने यासंबंधी योग्य ती खबरदारी घेतली आहे. निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मंगळवारी ...Full Article

भारतीय शाळांत फळय़ांचाच वापर

67 टक्के शिक्षण ब्लॅकबोर्डाच्या माध्यमातून : स्मार्टफोनच वापर केवळ 16 टक्के   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  भारताला जगातील माहिती-तंत्रज्ञानाची महासत्ता म्हणून ओळखले जाते. तरीही देशात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत ...Full Article

वयाच्या 96 व्या वर्षी 98 गुण

कार्तियानी अम्मा यांनी रचला इतिहास अलप्पुझा  केरळच्या अलप्पुझा जिल्हय़ाच्या रहिवासी असणाऱया कार्तियानी अम्मा यांनी पुन्हा एकदा अजोड कामगिरी करून दाखवत लाखो लोकांना शिकवण दिली आहे. 96 वर्षीय अम्मा यांनी ...Full Article

दिल्ली विद्यापीठाने कॉपीकेस-रिचेकिंगमधून 3 कोटी कमवले

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाने 2015-2016 आणि 2017-2018 या कालावधित विद्यार्थ्यकडूकन उत्तरपत्रिका तपासणी आणि पुर्नतपासणी व कॉपी केस मध्ये करण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेतून विद्यापीठाने 3 कोटी रुपयापेक्षा जादा रक्कम ...Full Article

चांद्रयान-2 मोहीम जानेवारीत

इस्रोने केली घोषणा : प्रक्षेपक बदलला जाणार, मार्च 2019 पर्यंत 19 अंतराळमोहिमा वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेच्या तारखेची अखेर घोषणा झाली आहे. चांद्रयान-2 मोहीम जानेवारी महिन्यात पार पडणार ...Full Article

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा

मोबाईल ऍप सुरू; प्रवेशापासून निकालापर्यंत माहिती उपलब्ध होणार मुंबई / प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या टप्प्यात 6 लाख विद्यार्थी आणि 791 महाविद्यालयांना जलद संवादाचे माध्यम म्हणून विद्यापीठाच्या मोबाईल ऍपचे उद्घाटन ...Full Article

जेएनयूत 46 वर्षांनी दीक्षांत सभारंभ आयोजित

नवी दिल्ली  जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) 46 वर्षांनी बुधवारी दुसरा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये महत्त्वपूर्ण विचारांच्या स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी संस्था प्रतिबद्ध असल्याचे उद्गार यावेळी कुलपती ...Full Article

संगणक अर्हतेविना प्राथमिक शिक्षक ‘हँग’

परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांकडून वसुली जिह्यातील साडेपाच हजार गुरुजींसमोर पेच प्रतिनिधी /रत्नागिरी/देवरुख ‘संगणक अर्हते’तून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यासाठी तत्कालीन खातेप्रमुख, मंत्र्यांनी विविध व्यासपीठावर घोषणा केली. परंतु तसा शासनादेश निर्गमित ...Full Article
Page 1 of 1512345...10...Last »